Silk Farming: रेशीम शेतीची सुरुवात कशी करावी? रेशीम शेतीचे फायदे काय? सरकारच्या योजनांची मदत कशी होते? वाचा संपूर्ण माहिती

silk farming

Silk Farming:- शेती म्हटले म्हणजे हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून असल्यामुळे विपरीत नैसर्गिक परिस्थितीचा शेतीवर विपरीत परिणाम होतो. बऱ्याचदा अतिवृष्टी तसेच गारपीट व वादळी वारांमुळे हातात आलेले पीक वाया जाते व मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती सोबतच शेतीसाठी काहीतरी जोडधंदा किंवा इतर काही विशिष्ट पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. आता शेतकरी अनेक … Read more

Silk Farming: युवा शेतकऱ्याने धरली रेशीम शेतीची कास! वर्षाकाठी मिळवत आहेत 6 लाख उत्पन्न

silk farming

Silk Farming:- सध्या जे काही तरुण शेतीमध्ये येत आहेत ते पारंपारिक शेती पद्धती व पिकांची लागवड यांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अनेक फळबागा तसेच विदेशी भाजीपाल्यांची लागवड, शेतीला वेगवेगळ्या प्रकारच्या जोडधंद्यांची साथ देत आपल्या आर्थिक प्रगती करताना दिसून येते. फळबागांमध्ये ड्रॅगन फ्रुट पासून तर स्ट्रॉबेरी पर्यंत  आणि इतर फळबागांप्रमाणे सफरचंद लागवड देखील तरुणांनी … Read more

Silk Farming Scheme: रेशीम शेतीतून कमवा लाखो रुपये! सरकारच्या योजनेचा लाभ घ्या आणि करा आर्थिक प्रगती

silk farming

Silk Farming Scheme:- शेती क्षेत्रामध्ये सातत्याने खूप मोठ्या प्रमाणावर बदल होत असून आधुनिकतेचे वारे आता मोठ्या प्रमाणावर शेतीत वाहू लागले आहेत. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर तसेच परंपरागत पिकांऐवजी आता आधुनिक पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असून या पिकांना तंत्रज्ञानाची जोड देऊन उत्पादनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याचे दिसून येतात. खऱ्या अर्थाने शेती … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ पिकाची शेती करण्यासाठी एकरी 1,00,000 कर्ज मिळणार, पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

agriculture news

Agriculture News : शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. या अशा शासकीय योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच जीवनमान उंचावण्याचा शासनाचा मानस असतो. दरम्यान शेतकऱ्यांना वेगवेगळ्या बँकांकडून कर्ज देखील दिल जात. या कर्जाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी सोयीचे होते. दरम्यान, आता शेतकऱ्यांना एका विशिष्ट नगदी पिकाच्या शेतीसाठी एकरी एक लाखाचे कर्ज मिळणार आहे. आता तुम्ही म्हणत … Read more