Shahjibapu Patil : काय तो डीजे, काय तो आवाज आणि काय तो शहाजीबापूंचा डान्स, सगळं काही ओकेच! धनुष्यबाण मिळताच जोरदार जल्लोष
Shahjibapu Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला धनुष्यबाण चिन्हासह पक्षाचे नाव मिळाले आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांनी जोरदार जल्लोष केला. शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळाले आहे. उद्धव ठाकरे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्याने … Read more