आदित्य ठाकरे निघाले ग्रामीण भागात, या दिवशी येणार नगर जिल्ह्यात

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे.मुंबईत अनेक सभा घेतल्यानंतर ते आता ग्रामीण भागात येत आहेत. या यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे शनिवारी (२३ जुलै) नगर जिल्ह्यातील नेवासे व शिर्डी येणार आहेत. नेवाशात दुपारी २ वाजता व शिर्डीत सायंकाळी ५ वाजता त्यांचा मेळावा होणार आहे. शिर्डीचे खासदार सदाशिव … Read more

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केला गौप्यस्फोट ! म्हणाले पाच वर्षांत…

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :- सध्या राज्यातील राजकारण पेटलेले दिसत आहे,शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तसेच महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, असं प्रताप सरनाईक यांनी या पत्रात नमूद केलं आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहेत, … Read more

जिल्ह्यातील ‘या’ सहा उपकेंद्रांबाबत आरोग्यमंत्र्यांची सकारात्मक भूमिका

अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या हालचाली सुरु आहे. ठिकठिकाणी अनेक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यातच नेवासे तालुक्‍यातील सहा उपकेंद्रांना मंजुरी देण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. अशी माहिती जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी दिली. गडाख यांची नुकतीच आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी मंत्रालयात बैठक झाली. … Read more

मंत्री गडाखांच्या प्रयत्नांमुळे तालुक्याचा गुदमरलेला श्वास मोकळा होणार

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-नगर जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भावामुळे वैद्यकीय सेवांचा तुटवडा सातत्याने जाणवतो आहे. यातच बेड, ऑक्सिजन , व्हेंटिलेटर आदींचा देखील तुटवडा कायम आहे. यातच ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी नगर जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लान्ट सुरु करण्यात येत आहे. यातच लोकप्रतिनिधी तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नांतून नेवासा … Read more

संपूर्ण कुटुंबीय कोरोना संकटात, मंत्री गडाख म्हणाले दिखाऊपणा मला जमत नाही…

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांचे जीव घेतल्यामुळे अनेक राजकारणी घरातच बसले आहेत. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख मात्र कोरोना रुग्णंचे जीव वाचवण्यासाठी स्वत:ची व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता प्राणदूताच्या भूमिकेत पुन्हा मैदानात उतरले आहेत. कुटुंबीय कोरोनाशी संघर्ष करत असताना मंत्री गडाख अतिशय धोकादायक काळात समाजाचे रक्षणकर्ते बनले आहेत.राजकीय, सहकार, सांस्कृतिक, तसेच … Read more

मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे रस्त्याचे काम पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-गेल्या कित्येक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेला कौठा-म. ल. हिवरा रस्ता अखेर जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नामुळे हा प्रश्न सुटला. आता या रस्त्याचे डांबरीकरण निम्यापर्यत झाले असल्याने गावकऱ्यांची अनेक वर्षांपासून होणाऱ्या त्रासापासून सुटका होणार आहे. कौठा-म. ल. हिवरा हा गावापासून ते गुप्त पुलापर्यंत रस्ता खराब झाला होता. पावसाळ्यात कोणतेही … Read more

शंकरराव गडाख यांच्यावर देवेंद्र फडणवीसांचे टिकास्त्र !

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-शेतमाल खरेदी करताना राजकीय मापदंड लावणाऱ्यांना खरे तर लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही? आपल्याला मतं देत नाही, म्हणून त्या शेतकऱ्यांचा ऊसच खरेदी न करण्याच्या या धोरणातून शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. ऊस विकत घ्यायचा नाही, शेतकऱ्यांना तोडूही द्यायचा नाही, परिणामी नोंद नाही आणि बँकेतून … Read more

ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल,अगदी कुणी रक्ताचं असलं तरी…

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. गौरी गडाख यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. गौरी यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात जिल्ह्यात सन्नाटा पसरला होता, गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री … Read more

मंत्री गडाखांच्या ताब्यातील या ग्रामपंचायतीची सगळीकडे चर्चा

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या कामात स्वतःला झोकून देत आहे. त्यातच जिल्ह्यातील काही ठिकाणी निवडणूक या बिनविरोध होत असल्याच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. यामुळे देखील चांगलीच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील चांदा ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला असून येत्या बुधवार दि. … Read more

शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी ८४ जणांचे अर्ज

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :-देशभर प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त पदासाठी ८४ ग्रामस्थांनी अर्ज केले. यात अकरा महिलांचा सहभाग आहे. नव्या वर्षापासून अकरा नवीन विश्वस्त देवस्थानचा कारभार पाहणार असून अर्ज केलेल्यांपैकी कोणाची निवड होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देवस्थानावर सुरुवातीपासून मंत्री … Read more

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. “मी तुमच्या पाठीशी आहे ,काळजी करू नका” असा जो शब्द व विश्वास दिला होता तो मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देऊन खरा करून दाखवला, अशी प्रतिक्रिया मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख … Read more

टपरीवर चहा घेत मंत्री गडाख यांनी जनतेशी संवाद साधला

अहमदनगर Live24 टीम,5 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख त्यांचे साधेपणामुळे जिल्ह्यात चर्चेत असतात. त्याचा हाच प्रत्यय नेवासा येथे नुकताच ग्रामस्थांना आला. चक्क चहाच्या ठेल्यासमोरच बसूनच मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाखांनी सर्वसामान्यांचे प्रश्न समजावून घेत ते सोडविण्याच्या दृष्टीने सुसंवाद साधत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी ठेल्यासमोर बसूनच चहाचा … Read more

… नाहीतर अनिल भैय्यांच कॅबिनेट मंत्री होणार होते

अहमदनगर Live24 टीम,27 सप्टेंबर 2020 :- ज्यावेळी मी कॅबिनेट मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी मला आवर्जून सांगितले होते . की तुम्ही मंत्रीपद आणि नगर जिल्हा आता सांभाळा . विधानसभेच्या निवडुकीत आमचा भैय्या पराभूत झाला नाहीतर अनिल भैय्याचं कॅबिनेट मंत्री होणार होते . तुम्ही नगरला गेलात की अनिल भैय्या यांचे … Read more

मंत्री शंकरराव गडाख सोशल डिस्टन्स पाळत नाहीत; गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्ह्यातील विविध गावातील परिस्थिताचा आढावा, नागरिकांना सांत्वन भेटी, प्रबोधन कार्यक्रम, कोविड सेंटरची पाहणी या पद्धतीचे कार्यक्रम आखले आहेत. या काळात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख सोशल डिस्टन्स पाळत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल … Read more

नामदार शंकराव गडाख पोहोचले कोविड सेंटरमध्ये !

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- नेवासा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी उपाययोजना राबविल्या जात आहेत. यासाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटरला आज नामदार शंकरराव गडाख यांनी भेट दिली. परिस्थितीचा आढावा घेत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत तालुक्यातील करोना बाधित रुग्णांच्या संदर्भात व करोनाच्या बाबत अंमलबजावणी व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आला. नेवासा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचा कोरोना रिपोर्ट आला वाचा सविस्तर …

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या पत्नी सुनीता गडाख यांना कोरोनाची लागण झाली आहे. हा अहवाल आल्यानंतर मंत्री गडाख होम क्वारंटाइन झाले होते. दरम्यान पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गडाख यांनी तपासणी करून घेतली होती. रात्री उशिरा त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मंत्री गडाख यांच्या पत्नी पंचायत समिती माजी … Read more

हलगर्जीपणा करू नका : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घाबरू नये. हलगर्जीपणा करू नका, दक्षता घ्या, कर्तव्य निष्ठेनं जागरूक रहा. कोरोना विरोधाच्या लढाईत आपल्या सर्वांचं योगदान असलं पाहिजे ,सर्वानी नियम पाळावे. सध्या कोरोना प्रादुर्भाव ग्रामीण भागात सध्या जरी कमी असला तरी काळजी घेतली पाहिजे विनाकारण.घराबाहेर पडू नका, असे आवाहन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव … Read more

मंत्री असावा तर नामदार शंकरराव गडाख यांच्यासारखा….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ना पोलिसांचा फौजफाटा, ना त्यांचा बंदोबस्त, ना विविध खात्याचे अधिकारी, ना हातात डायरी घेतलेला कुणीही स्वीय सहायक अशा पद्धतीने मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी थेट मोटारसायकने जात लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या जनतेच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या सोडवल्या. मंत्री गडाख यांनी सोनई येथील खरवंडी रस्त्यावरील डवरी गोसावी समाजाच्या वस्तीला दुचाकीने जात भेट … Read more