गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ 5 रुपयाचा स्टॉक पोहचला 590 रुपयावर, 78 हजाराचे बनलेत 1 कोटी; पहा डिटेल्स
Share Market Multibagger Stock : शेअर मार्केट हे एक असं मार्केट आहे जिथे अनिश्चितता भरपूर आहे. पण जर योग्य कंपनीचा स्टॉक निवडला, योग्य वेळी निवडला आणि योग्य स्टॉक मध्ये केलेली गुंतवणूक बऱ्याच काळ होल्ड करून ठेवली तर शेअर मार्केट बंपर परतावा देण्यासाठी देखील ओळखले जाते. खरं पाहता शॉर्ट टर्ममध्ये शेअर मार्केट मधून फारसा परतावा मिळत … Read more