शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झाली चांदी ! ‘या’ स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना मिळालेत 1 कोटी 60 लाख, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Share Market Tips : शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार गुंतवणूक करतात. शेअर बाजारात मात्र अनेक जण लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करतात. म्हणजे दीर्घ कालावधीमध्ये ज्या शेअर्समधन चांगला परतावा मिळेल अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास बहुतेक लोकांची पसंती असते. दरम्यान शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज आम्ही एक मोठी कामाची बातमी घेऊन हजर झालो आहोत.

आज आपण शेअर बाजारातील एका अशा स्टॉक विषयी जाणून घेणार आहोत ज्या स्टॉकने लॉन्ग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 16000 टक्क्यांचा परतावा देण्याची किमया साधली आहे. दहा वर्षांच्या काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना हा परतावा दिला आहे.

म्हणजे या शेअर्स मध्ये दहा वर्षांपूर्वी जर कोणी एक लाख रुपये गुंतवले असतील तर त्या व्यक्तीला एक कोटी साठ लाख रुपये आजच्या घडीला परतावा या शेअर्समधून मिळणार आहे. आता तुम्हाला नक्कीच या स्टॉकबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असेल. चला तर मग जाणून घेऊया नेमका हा मल्टीबॅगर शेअर आहे तरी कोणता.

हे पण वाचा :- मुंबई उच्च न्यायालयात 4थी पास उमेदवारांना नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल 52 हजार 400 रुपये महिना, पहा सविस्तर

कोणता आहे हा ‘कुबेर का खजाना’वाला शेअर

KEI Industries या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना दहा वर्षात 16 हजार टक्क्यांचा परतावा दिला असल्याची माहिती हाती आली आहे. निश्चितच ज्या गुंतवणूकदारांनी या स्टॉक मध्ये दहा वर्षांपूर्वी काही गुंतवणूक केली असेल आणि ती गुंतवणूक आजपर्यंत होल्ड करून ठेवली असेल तर अशा व्यक्तींना या स्टॉकने आज चांगलेच मालामाल केले असेल.

काय करते कंपनी

मिळालेल्या माहितीनुसार ही कंपनी बांधकाम क्षेत्र, संरक्षण, टेलीकम्युनिकेशन आणि इतर काही दुसऱ्या व्यवसायात देखील सक्रिय आहे. केबल, स्टेनलेस स्टील वायर निर्मितीत ही कंपनी काम करत आहे.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; पुन्हा ‘अस’ केल तर सरळ सेवेतून मुक्त करणार, होणार सक्तीची सेवानिवृत्ती, पहा शासनाचा नवीन निर्णय

काय आहे स्टॉकची किंमत

सध्या हा स्टॉक 1470 वर ट्रेड करत आहे. मात्र हा स्टॉक लवकरच गगन भरारी घेईल असा विश्वास काही तज्ञांनी व्यक्त केला आहे. हा स्टॉक 2100 रुपयांपर्यंत जाऊ शकतो अशी माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली आहे.

मात्र आम्ही आपणास कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. कोणत्याही स्टॉक मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या वित्तीय सल्लागाराशी चर्चा करणे जरुरीचे ठरणार आहे. येथे दिलेली माहिती ही केवळ सामान्य माहिती म्हणून वापरावी. हा आर्थिक सल्ला कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! BSF मध्ये निघाली भरती; घरबसल्या इथं करा अर्ज, पहा डिटेल्स