Share Market : शेअर बाजार पुन्हा रुळावर, सेन्सेक्स-निफ्टीने गाठला नवा उच्चांक…
Share Market : सोमवारी, 10 जून रोजी, शेअर बाजार मोठ्या तेजीने उघडला. सोमवारी सेन्सेक्सने मोठा उच्चांक गाठला, तसेच निफ्टीमध्येही वाढ पाहायला मिळाली. मागील काही दिवसांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये चांगली वाढ पाहायला मिळाली. सकाळी 09:19 वाजता सेन्सेक्सने प्रथमच 77,000 चा टप्पा पार करत नवीन विक्रमी उच्चांक गाठला. निफ्टीही 23,400 अंकांनी उघडला. बँक निफ्टीही पहिल्यांदा 50,150 … Read more