Top 10 Shares : एका आठवड्यात ‘या’ शेअर्सनी दिलाय जबरदस्त परतावा, जाणून घ्या 10 शेअर्सची नावे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Top 10 Shares : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात किरकोळ वाढ झाली असताना, अनेक शेअर्सनी खूप चांगला परतावा दिला आहे. आज आपण अशा टॉप 10 शेअर्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी गेल्या आठवडाभरात आपल्या गुंतवणूकदारांना जोरदार परतावा दिला आहे आणि लोकांना श्रीमंत केले आहे. चला त्या सर्व शेअर्सबद्दल जाणून घेऊया.

-पीसीएस टेक्नॉलॉजीचा शेअर मागील आठवड्यापूर्वी 20.92 रुपये होता. आता या शेअरची किंमत 30.69 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात गुंतवणूदारांना 46.70 टक्के परतावा दिला आहे.

-Le Lavoir Ltd च्या शेअरचा दर आठवड्यापूर्वी 89.83 रुपये होता. आता या शेअरचा दर 129.81 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 44.51 टक्के पर्यंत परतावा दिला आहे.

-मनोज वैभव जेम्स एन ज्वेलर्स लिमिटेडचा शेअर मागील आठवड्यापूर्वी 183.35 रुपये होता. आता या शेअरचा दर 261.85 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 42.81 टक्के परतावा दिला आहे.

-वेलजन डेनिसनचा शेअर आठवड्यापूर्वी 2,407.40 रुपये होता. आता या शेअरचा दर 3,418.00 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 41.98 टक्के परतावा दिला आहे.

-eMudhra Ltd चा शेअरचा शेअर मागील आठवड्यापूर्वी 584.55 रुपये होता. आता या शेअरचा दर 821.20 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 40.48 टक्के परतावा दिला आहे.

-हाय-टेक गियर्स लिमिटेडचा शेअर मागील आठवड्यापूर्वी 475.90 रुपये होता. आता या शेअरचा दर 665.95 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 39.93 टक्के परतावा दिला आहे.

-Rollatainers Ltd च्या शेअरचा मागील आठवड्यापूर्वी 1.20 रुपये होता. आता या शेअरचा दर 1.62 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 35.00 टक्के परतावा दिला आहे.

-वनलाइफ कॅपिटलचा शेअर मागील आठवड्यापूर्वी 15.44 रुपये होता. आता या शेअरचा दर 20.56 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 33.16 टक्के परतावा दिला आहे.

-जानुस कॉर्पोरेशनचा शेअर मागील आठवड्यापूर्वी 4.66 रुपये होता. आता या शेअरचा दर 6.15 रुपये आहे. अशा प्रकारे, या शेअरने एका आठवड्यात 31.97 टक्के परतावा दिला आहे.