मला पुन्हा विधान परिषदेवर पाठवले आहे, त्यामुळे मी पक्षावर नाराज नाही – आमदार राम शिंदे

Maharashtra News

आ. शिंदे म्हणाले, आम्ही एकाच पक्षात असल्याने वारंवार असे प्रसंग येऊ नयेत. भाजप हा शिस्तप्रिय पक्ष आहे. मीही पार्टी बेस कार्यकर्ता आहे. माझे म्हणणे मी अचानक मांडले नव्हते. दोन महिने मी थांबलो होतो, परंतु ज्या घटना घडल्यात, त्या मनात राहतातच. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत पालकमंत्री विखे व खासदार सुजय विखे यांनी मदत केली नाही म्हणून … Read more

सर्वमान्यांच्या घरांवर आमदारांचा डोळा ! शिंदे फडणवीस सरकारचा नवा पराक्रम…

आमदार, खासदारांना खूश करण्याचा हा प्रयत्न आहे. बेघरांना बेघर ठेवण्यात येत आहे. भविष्यात आमदारांसाठी २८८ घरे सुद्धा निर्माण करण्याची योजना येऊ शकते महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) निर्माण केलेली पंतप्रधान आवास योजनेतील घरे ही अत्यल्प, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र, यात ३९ घरे आमदारांसाठी राखीव आहेत. हे चुकीचे असून, करोडपती आमदारांचा गरिबांसाठी … Read more

Maharashtra Politics : विरोधक म्हणजे बाहेरून कीर्तन, आतून तमाशा !

Maharashtra Politics

Maharashtra Politics :मागील काळातील महाविकास आघाडीचे सरकार वसुलीबाज व भ्रष्टच होते. आघाडीच्या सरकारमुळे विकासकामे ठप्प झाली होती. विरोधक म्हणजे बाहेरून कीर्तन, आतून तमाशा असल्याची टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले असून, हे सरकार निश्चितपणे गतिमान असल्याचा दावाही त्यांनी केला. उपमुख्यमंत्री … Read more

‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’, पहा कोठे झळकले फलक

बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून पुण्यातील बालगंधर्व चौक, फर्ग्युसन रोड या भागात उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत असणारे बॅनर झळकवले आहेत. ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ असे बॅनर शिंदे गटामार्फत लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्रातून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत त्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात … Read more

शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाही, ठाकरेंची मोठी अडचण

मुंबईतील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने परवानगी नाकारली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट या दोघांनाही परवानगी देण्यास महापालिकेने नकार दिला आहे. शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार असतानाच महापालिकेने दिला निर्णय आहे. शिंदे गटाला पर्यायी जागा आहे, मात्र ठाकरे गटाला कोर्टातून दिलासा मिळाला नाही तर … Read more

आणखी एक फैसला शिंदे गटाच्या बाजूने…

मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील ‘एमएमआरडीए’चे मैदान देण्यास परनावगी देण्यात आली, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बीकेसीतल्या मैदानासाठी केलेला अर्ज फेटळाण्यात आला, तर शिवाजीपार्कचा निर्णय प्रलंबित आहेत. आता नवरात्रासंबंधीचा आणखी एक फैसला शिंदे गटाच्या बाजूने झाला आहे. कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्र उत्सवात साजरा करण्यासाठी शिंदे गटाला परवानगी देण्यात आली असून ठाकरे गटाचा अर्ज … Read more