Gulabrao Patil : शपथ घेऊन काय कराल याचा नेम नाही, आम्ही पवारांना घाबरुनच असतो, शिंदे गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य..
Gulabrao Patil : शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील त्यांच्या एका व्हिडिओमुळे ते चर्चेत आले आहेत. एका विवाह सोहळ्यात गुलाबराव पाटील यांनी केलेल्या फटकेबाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे सध्या याची जोरदार चर्चा सुरू आहे. या विवाह सोहळ्यातील मुलीकडच्या मंडळीचे आडनाव पवार होते. यावरुन गुलाबराव पाटील म्हणाले, आम्ही पवारांना घाबरुनच असतो. कारण … Read more