Shirdi Lok Sabha : खासदार सदाशिव लोखंडेंना अदृष्य हातांची मदत : ना. विखे

Shirdi Lok Sabha

Shirdi Lok Sabha : भाजप-शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस- रिपाइं- रासप- मनसे मित्र पक्षांबरोबरच अदृष्य हातांची खा. सदाशिव लोखंडे यांना मदत मिळत आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळणार आहे, असा आत्मविश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. कोपरगाव येथे बुधवारी (दि. १ मे) लोकसभा उमेदवार खा. लोखंडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभ व कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री विखे … Read more

‘भाजप-राज’च ठरलं ! शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन मनसेचा ‘हा’ फायरब्रँड नेता निवडणुक लढणार ?

Shirdi Lok Sabha

Shirdi Lok Sabha : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुतीमध्ये जागावाटपावरून गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. जागा वाटपावरून भाजपा शिंदे गट आणि अजित पवार यांच्या गटात अजूनही फायनल फॉर्मुला ठरलेला नाहीये. अशातच मात्र महायुतीमध्ये आणखी एक नवीन पाहुणा इंट्री देणार असे भासु लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये महाराष्ट्र … Read more

Ramdas Athawale : रामदास आठवलेंच ठरलं! या मतदार संघातून लोकसभा लढवणार..

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले सतत चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. याचे कारण म्हणजे आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या केंद्रात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून २००९ साली रामदास … Read more