शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरूवात

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांचे थकित दुधाचे अनुदान अखेर त्यांच्या बँक खात्यांत जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून हे अनुदान रखडले होते, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. यासंदर्भात शेतकऱ्यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी तातडीने पाठपुरावा करत हा प्रश्न मार्गी लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, … Read more

‘सुजय विखे हे पुढच्या मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होणार, पण….’ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या फटकेबाजीची नगरभर चर्चा

Shivaji Kardile On Sujay Vikhe Patil

Shivaji Kardile On Sujay Vikhe Patil : आज भारतीय निवडणूक आयोगाने आगामी अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लोकसभा निवडणुकांची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली … Read more

सहकारी संस्थांचे वाटोळे करण्याचे काम कर्डिलेंनी केले, शिवसेनेच्या नेत्याचा थेट आरोप

Ahmednagar News : नगर तालुक्‍यातील सर्व सहकारी संस्थांचे वाटोळे करण्याचे काम माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी केले असून त्यांची नगर बाजार समितीत असलेली दहशत या निवडणुकीत महाविकास आघाडी मोडीत काढणार असून मोठ्या मताधिक्क्याने बाजार समितीत सत्ता मिळविणार असल्याचा दावा महाविकास आघाडीचे नेते व शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी व्यक्‍त केले. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास … Read more

Shivaji Kardile : शिवाजी कर्डिलेंची जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच मोठी घोषणा..

Shivaji Kardile : काही दिवसांपूर्वी अहमदनगरच्या राजकारणात एक मोठी घडामोडी घडली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले  विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का बसला. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले. यामुळे आता बँकेवर … Read more

Ahmednagar Cooperative Bank : रात्री पवारांनी बैठक घेतली, बँक आपल्याच ताब्यात येणार असताना फडणवीसांनी केली जादू, नगरमध्ये रंगली चर्चा..

Ahmednagar Cooperative Bank : काल अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जास्तीचे संचालक असताना देखील पराभव कसा झाला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या निवडणुकीआधी विरोधी पक्षनेते अजित … Read more

Ahmednagar Cooperative Bank : नगरच्या राजकारणात मोठी खळबळ! जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात, महाविकास आघाडीला मोठा धक्का

Ahmednagar Cooperative Bank : अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले  विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. कर्डिले यांना दहा मते तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद … Read more

…अन आमदार राम शिंदे यांना झाले अश्रू अनावर …!

Maharashtra News : कितीही विकासकामे केली तरी तुम्ही निवडून येतालच याची गॅरंटी आता राहिलेली नाही. दिवसेंदिवस राजकारण बदलत चालले आहे.अन असे म्हणत आमदार राम शिंदे भाषण करीत असतानाच अचानक भावुक झाले . त्यांना अश्रु अनावर झाल्याने तोंडातुन शब्द ही निघेनात . चांगले काम केले तरी तुम्ही निवडुन येतालच असे आता राहिले नाही असे सांगुन ते … Read more

मी आमदार झाल्यामुळेच मतदारसंघात पाऊस झाला; असे नाही म्हटले म्हणजे बरं ….?

Ahmednagar News:जी विकास कामे आम्ही मंजूर केली होती ती विकास कामे महाविकास आघाडी सरकारने रद्द केली. त्यामुळे त्यांनी जे पेरलं तेच आता उगवणार आहे. अडीच वर्षात काय विकास केला याचा अगोदर हिशोब द्या. आम्ही किती विकास केला याचा हिशोब द्यायला आम्ही कधीही तयार आहोत.एकीकडे धरण भरली, नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि’ हे’ लोकप्रतिनिधी जलपूजनचे … Read more

नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले – खासदार डॉ. सुजय विखे

Ahmednagar News:अहमदनगर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असून आत्तापर्यंत त्यांनी नगरच्या शेतकर्‍यांवर अन्यायच केला आहे. जलसंपदा खात्यावर असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडीत काढणार असून नगरकरांना हक्काचे पाणी मिळवून देणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान नगरकरांचे हक्काचे पाणी पुणे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पळविले असल्याचा आरोपही त्यांनी केला. शासकीय विश्रामगृह … Read more

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली ही महत्त्वाची मागणी… वाचा सविस्तर…!

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2022 Ahmednagar News :- नगर जिल्ह्यातील भाजपला ताकद मिळायची असेल तर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मी विनंती करेल की, अहमदनगर जिल्ह्यात सत्तेत भाजपला कोणी वाली राहिलेला नाही. जूनमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राम शिंदे यांना आमदार करण्यात यावे. शिंदे यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील … Read more

‘त्यांनी’ पंचवीस वर्षे फक्त कामांची जाहिरातबाजी केली…?

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Ahmednagar Politics :- गावातील मुख्य रस्ते डांबरीकरण करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आवश्यक रस्ते बनवणे गरजेचे आहेत. परंतु त्यांनी कोणतेही काम न करता पंचवीस वर्षे फक्त कामांची जाहिरातबाजी केली. अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता केली. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर …! आता ‘ही’ बँक सोलर कृषी पंपासाठी कर्ज देणार

अहमदनगर Live24 टीम, 06 मार्च 2022 Ahmednagar News :- विजेअभावी शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होत आहे. याबाबत माजी आ.शिवाजी कर्डिले यांनी शेतकऱ्यांचे विजेअभावी नुकसान होऊ नये यासाठी सोलर प्रकल्पासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेतली असून एप्रिल नंतर सोलर वाटप करणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे चेअरमन उदय शेळके यांनी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले…

भाजपचे राहुरी तालुकाध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याही राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. याबाबतचे वृत्त पसरताच माजी मंत्री कर्डिले यांनी या सर्व चर्चांचे खंडण केले आहे. माझ्या पक्षांतराची चर्चा राष्ट्रवादीच्या काही मंडळींकडूनच मुद्दाम घडवून आणण्यात येते व लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम केले जाते. मी भाजपमध्येच असून भाजपमध्येच … Read more

सर्व सहकारी संस्था यांनीच बंद पाडल्या..? प्रताप शेळके यांची कर्डिले यांच्यावर टीका

अहमदनगर Live24 टीम,  22 फेब्रुवारी 2022 :- येथील मार्केट कमिटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी मार्केटचा लिपीकच सर्व कारभार पाहत आहे. प्रशासक फक्त नावालच आहे . सहकारी संस्था तोट्यात घालून बंद करायच्या हे विरोधकांच्या डोक्यात आहे. सर्व संस्था यांच्यामुळे बंद झाल्या आहेत. असा टोला जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी माजी आ.शिवाजी कर्डीले यांचे … Read more

मी मंजूर करून आणलेल्या कामांचे उद्घाटन करण्यात त्यांची धन्यता; कर्डिलेंचा मंत्री तनपुरेंवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम,  10 फेब्रुवारी 2022 :-   राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये मी मंजूर करून आणलेल्या विकास कामांचे उद्घाटन करण्यात मंत्री महोदय धन्यता मानत आहे. राहुरी नगरपालिकेची दुसरी पाणीपुरवठा योजना अजुन पर्यत राहुरी शहराला मिळाली नाही. मी आमदार असतांना 27 कोटी रूपयांची नवीन पाणी योजनेला मंजुरी आणली. पाणी योजनेचे श्रेय मला मिळू नये यासाठी मंत्री महोदयांनी ही … Read more

सकाळी माजी आमदार तर रात्री विद्यमान मंत्री..! नगर तालुक्यातील ‘या’ गावात झाली ‘राजकीय खिचडी’

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  नगर तालुक्यातील जेऊर या गावात एक नवीनच समस्या निर्माण झाली आहे.राजकारणात सद्यस्थितीत ‘खिचडी’ झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. येथील अनेक कार्यकर्ते विविध कामासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची भेट घेतात. त्यांच्याकडून हारतुरे घेतल्यानंतर तेच कार्यकर्ते नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्यात खांद्याला खांदा लावून फिरताना दिसतात. दिवसा माजी आमदार … Read more

अजित पवार यांनी मोफत वीज देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेत…

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :- सिंगलफेज बंदचे धोरण मागे घ्यावे, आठ तास पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्यात यावा अन्यथा नगर जिल्ह्यातील मंत्र्यांना गावबंद करू, असा इशारा माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिला. तालुक्यातील विजेच्या प्रश्नाबाबत महावितरण कार्यालयाच्या प्रांगणात सोमवारी करण्यात आलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. कर्डिले म्हणाले, महावितरणच्या माध्यमातून सुरू असलेले वीजबंद … Read more

विजप्रश्नी माजीमंत्री शिवाजी कर्डिलेंच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- राहुरी येथे भाजपा राहुरी तालुकाच्या वतीने महावितरण कार्यालयावर विजेच्या विविध प्रश्नांसंदर्भात धरणे आंदोलन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेशजी लांबे, राहुरी कारखान्याचे व्हा.चेरमन दत्ताञय ढुस, कारखान्याचे संचालक के.मा.पाटील कोळसे,रविंद्र म्हसे,उत्तमराव आढाव, नंदकुमार डोळस,नानासाहेब … Read more