अहमदनगर ब्रेकींग: केडगाव दुहेरी हत्याकांड; सुवर्णा काेतकर यांचा जामीन अर्ज…..
अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर यांना जिल्हा न्यायालयाने केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात अटी-शर्तीसह जामीन मंजूर केला आहे.(Ahmednagar Breaking) केडगावातील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाचा कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याच्या आराेपात त्या पसार हाेत्या. जिल्हा न्यायालयाने एक लाख रुपयांचा जामीन मंजूर करताना पासपाेर्ट जमा करणे आणि काेणत्याही परवानगी शिवाय महाराष्ट्र राज्य साेडायचे … Read more


