Vidhan Parishad Election 2022 : रंगत वाढली, राष्ट्रवादीकडून अहमदनगरचा तिसरा उमेदवार जाहीर

Vidhan Parishad Election

Vidhan Parishad Election 2022 :- राज्यसभेच्या निवडणुकानंतर आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यापेक्षा जास्त उमेदवार दिल्याने चुरस वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिसरा उमदेवार म्हणून शिवाजीराव गर्जे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर भाजपने अपक्ष उमेवार सदाभाऊ खोत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रवादीने सुरवातीला त्यांच्या कोट्यानुसार एकनाथ खडसे … Read more