शिवभोजन केंद्रावरील सीसीटीव्हीची होणार तपासणी… जाणून घ्या कारण

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :-  नगर जिल्ह्यात 41 ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू असून आता या ठिकाणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे केले आहे. यासाठी 31 जानेवारपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. आता जिल्हा पुरवठा विभाग जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रातील सीसीटी यंत्रणेची तपासणी करणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री … Read more

१० रुपयाच्या थाळीसोबत २० रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस ! ????

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ठाकरे सरकारच्या १० रुपयांत शिवथाळी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यभरात विविध जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात करण्यात आली. मात्र या योजनेच्या पहिल्याच दिवशी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना टीका सहन करावी लागली आहे.jitendra-awhad गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याही हस्ते शिवभोजन उदघाटन करण्यात आले. या उदघाटनावरून मनसे नेते अमेय खोपकर यांनी आव्हाडांवर टीका … Read more

आनंदाची बातमी : अखेर अहमदनगरमध्ये शिवभोजन योजनेचा शुभारंभ, या ठिकाणी मिळणार 10 रुपयांत जेवण !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शिवभोजन योजनेमुळे गोरगरीब जनतेला दहा रुपयांत पोटभर अन्‍न मिळणार आहे. सामाजिक जाणिवेतून राज्य शासनाने ही योजना सुरु केली असून शासनाच्या या क्रांतीकारी निर्णयामुळे गरीब जनतेचे आशीर्वाद मिळतील आणि योजना अल्‍पावधीत लोकप्रिय होईल, असा विश्वास राज्‍याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे व्यक्त केला. हे पण वाचा :- … Read more