“ही दुर्देवी घटना, एखाद्यावर हल्ला करणं हे चुकीचं”

मुंबई : हनुमान चालीसा पठण करण्यावरून राज्यात चांगलेच वातावरण गरम झाले आहे. आज सकाळची ९ वाजता मातोश्रीबाहेर (Matoshri) हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे राणा दाम्पत्याने (Rana couple) सांगितल्यानंतर शिवसेनेकडून (Shivsena) जोरदार निदर्शने करण्यात येत आहेत. अशातच भाजप (BJP) नेते मोहित कंबोज (Mohiot Kamboj) यांच्या गाडीवर काही शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर (Praveen Darekar) … Read more

तर.. कदाचित आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असते; संजय राऊत

नागपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी नागपूरची माती आणि वातावरण चांगलं आहे. राऊतांनी वारंवार विदर्भात येईल. त्यामुळे त्यांना कदाचित सुबुद्धी सूचेल असा टोला शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लगावला होता. मात्र संजय राऊत यांनी आज मीडियाशी (Media) संवाद साधताना फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. राऊत बोलताना म्हणाले, … Read more

“सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतील”

औरंगाबाद : शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्या सभेवरूनच चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. … Read more

“ते नागपूरला आले तर त्यांना सुबुद्धी येईल”

नागपूर : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांचा पुन्हा एकदा नागपूर (Nagpur) दौरा होणार आहे. विदर्भामध्ये शिवसेनेनला मजबूत करण्यासाठी संजय राऊत यांचा हा तिसरा दौरा आहे. यावरून भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे लवकरच विदर्भ दौरा करणार आहेत. … Read more

माझ्या ९० वर्षांच्या आईवरही आरोप केले तरी आम्ही सर्वांना पुरून उरू.. आम्ही झुकणार नाही; किरीट सोमय्या

मुंबई : भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somiya) यांना आज आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने (High Court) दिलासा दिला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना आम्ही सर्वांना पुरून उरू.. आम्ही झुकणार नाही.. असे म्हणत किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) … Read more

“संजय राऊत केवळ खोटे बोलतात, पुरावे देण्याचे हिंमत नाही”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर किरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. आज त्यांच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री … Read more

अयोध्या शिवसेनेसाठी नवीन नाही, आमचा दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरलाय; संजय राऊत

Sanjay Raut Press Conference Live 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मनसे व शिवसेना (Shivsena) यांच्यातील वाद अधिक चिघळताना दिसून येत आहे, कारण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार असून मनसेकडून (Mns) मात्र तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अयोध्या दौरा हा आधीच ठरला असून अयोध्या शिवसेनेसाठी नवीन … Read more

नाहीतर.. पोलिस स्टेशनमध्ये जाऊन ठिय्या आंदोलन करू; प्रवीण दरेकरांचा इशारा

मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी भाजपच्या (Bjp) पोलखोल कँम्पेन (bjp pol khol campaign) रथावर चेंबूरमध्ये दगडफेक केल्याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. दरेकर यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत या घटनेतील आरोपीला आज रात्रीपर्यंत अटक झाली नाही तर उद्या भाजप (bjp) पुन्हा पोलीस स्टेशनला (Police station) घेराव घालेल. पोलिसांची भाषा … Read more

“एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माध्यमांशी बोलताना मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा असा इशारा पेडणेकरांनी सोमय्या यांना दिला आहे. किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आमच्या हिंदुत्वाबाबत (Hindutva) … Read more

“भोंग्यांचा विषय संपला, त्याचं दळण दळत बसू नका”

मुंबई : शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरेंसोबतच (Raj Thackeray) भाजपाचाही (Bjp) समाचार घेतला आहे. यावेळी बोलताना ते भोंग्यांचा विषय संपला असून त्याचं दळण दळत बसू नका असा सल्ला दिला आहे. यावेळी राऊत म्हणाले, भोंग्यांचा विषय संपला आहे. त्याचं दळण दळत बसू नका. महाराष्ट्र (Maharashtra) … Read more

“कधी झेंडा तर कधी रंग वेगळा दाखवता, आम्ही शिर्डीला गेलो बोभाटा केला का?”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आयोध्येला (Ayodhya) जाणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच शिवसेनेचे (Shivsena) नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हेही आयोध्येला जाणार आहेत. या दौऱ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ज्याला आयोध्याला जायचे आहे त्याला जाऊ द्या, … Read more

शरद पवार यांचे मनसेकडे लक्ष आहे.. आनंद वाटला

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे (MNS) व राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) पक्षांमध्ये मतभेद सुरु आहेत, यातच आता मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना चिमटा काढला आहे. नांदगावकर यांनी मीडियाशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मनसेकडे लक्ष आहे, याचा आनंद वाटतोय, असा चिमटा काढत त्यांनी … Read more

“पुढील 25 वर्ष त्यांना सत्ता मिळणार नाही, फुसके बार केले तरी काही होणार नाही”

ठाणे : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर INS विक्रांत प्रकरणी घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाने किरीट सोमय्या यांना दिलासा दिल्यानांतर संजय राऊत यांनी भाजपवर अनेक आरोप करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे … Read more

“रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटिंग म्हणातात”

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यामध्ये आरोप सत्र सुरु आहे. किरीट सोमय्या यांनी आता पुन्हा एकदा एक इशारा दिला आहे. ठाकरे सरकारचा (Thackeray Government) आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर INS विक्रांत (INS Vikrant) … Read more

“माय लॉर्ड, तुम्हीच सांगा, न्यायपालिकांनी तरी आपल्यावर शिंतोडे उडू देऊ…”

मुंबई : INS विक्रांत (INS Vikrant) युद्धनौका वाचवण्यासाठी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी राजभवनापर्यंत (Raj Bhawan) पोहोचलाच नाही असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर केला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी अटकपूर्व … Read more

“जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, आता पितळ उघडे पडलेले आहे”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यामध्ये सतत टीका सत्र सुरु असते. तसेच ते एकमेकांवर आरोप करत असतात. संजय राऊत यांनी INS विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले आहेत. संजय राऊत हे पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर चांगलेच भडकल्याचे दिसत आहे. … Read more

“तुमचे म्हसोबा बदलले, तुम्ही आम्हाला अक्कल शिकवू नका”

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) नेत्यांवर सडकून टीका केली आहे. त्यानंतर राज ठाकरे यांच्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कडव्या शब्दात राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत राज ठाकरे यांच्यावर टीका करताना … Read more

“सोमय्या देश सोडून पळून जाऊ शकतात, भाग सोमय्या भाग…”

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांच्यातील आरोपांचा अंक काही नवा नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यामध्ये आरोपसत्र सुरु आहे. संजय राऊत यांनी INS विक्रांतसाठी (INS Vikrant) गोळा केलेल्या निधीत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या (Neel Somaiya) या … Read more