छिंदम बंधूंचा अटकपूर्व जामिनावर खंडपीठाने दिला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  महापालिकेतील बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदमचा जबरी चोरी व ॲट्रॉसिटीचे गुन्ह्यात औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, छिंदम बंधूंसह महेश सब्बन, राजेंद्र जमदाडे व इतर ३० ते ४० जणांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरी व ॲट्रॉसिटीचा गुन्हा … Read more

श्रीपाद छिंदमकडून ‘त्या’ निर्णयास आव्हान !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महापालिकेतील नगरसेवकपद रद्द करण्याच्या नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयास श्रीपाद छिंदमने न्यायालयात आव्हान दिले आहे. त्याच्याकडून याबाबत काही सांगितले जात नाही, पण महापालिकेला यासंदर्भात म्हणणे मांडण्याची नोटीस आली असून, १६ मार्चला पुढील सुनावणी होणार असल्याचे महापालिका सूत्रांकडून सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याने छिंदमचे विद्यमान नगरसेवकपद रद्द करण्यात आले … Read more

छिंदमला सुनावणीला हजर राहण्याचे आदेश

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- नगरसेवक श्रीपाद छिंदम याच्याविरुद्ध मनपा अधिनियमातील कलम १३ नुसार कारवाई करण्याच्या विषयाबाबत नगर विकास मंत्र्यांकडील सुनावणीसाठी १७ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. तसे पत्र श्रीपाद छिंदम व आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. ही सुनावणी दुपारी एक वाजता नगर विकास मंत्र्यांच्या दालनात होणार आहे. तसेच आयुक्तांनी महापाैरांनाही सुनावणीसाठी उपस्थित राहण्याबाबत … Read more

श्रीपाद छिंदम या पक्षाकडून लढविणार निवडणूक !

अहमदनगर :- छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नगर महापालिकेचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना नगर शहर मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. पक्षाकडून ‘एबी’ फार्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले असून, आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही छिंदम यांनी स्पष्ट केले आहे. छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमहापौर पद गमवावे लागले होते. त्यानंतर … Read more

त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करा – छिंदम

अहमदनगर :- महापौर पदाची निवडणुक प्रक्रिया पार पडत असतांना पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्यासमोर मतदान चालू असतांना मारहाण करुन शिवीगाळ व घोषणाबाजी करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित नगरसेवकांवर प्रशासनाने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वादग्रस्त नगरसेवक श्रीपाद छिंदमने मनपा आयुक्त राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. …तर हा हल्ला झाला नसता   या निवेदनात … Read more