Shrirampur News : शेतकऱ्याच्या हातात बनावट नोटा; श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याने दिला नकार

Shrirampur News : बँकेत भरणा करण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला श्रीरामपूर येथील बटाटा व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या बिलाच्या रक्कमेत पाचशे रुपयांच्या दोन नोटा बनावट निघाल्या आहे. मात्र, या विषयी संबधित शेतकऱ्याने व्यापाऱ्याशी संपर्क केला असता, त्याने हात वर केल्याने नकली नोटा पदरात पडल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. आधीच शेतमालाच्या बाजारभावाने जेरीस आलेला शेतकरी वर्ग आता बनावट नोटामुळे अडचणीत … Read more

श्रीरामपूरातील अशोक सहकारी साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची हेळसांड ! प्रवरा सोडा निदान गणेशएवढा तरी दर द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना

Shrirampur News

Shrirampur News : अहिल्यानगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना हा अहिल्यानगर जिल्ह्यातच. पण याच जिल्ह्यात आता शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर कारखान्यात देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे आणि त्यामुळे शेतकरी आता इतर पर्यायांचा विचार करत आहेत. दरम्यान याच सहकारी … Read more

श्रीरामपूर मतदारसंघात काय होणार, कोण बनणार पुढचा आमदार ? एक्झिट पोल काय सांगतो?

Shrirampur Politics News

Shrirampur Politics News : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू होती. काल अखेरकार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. महाराष्ट्रातील जनतेचा कौल हा मतपेट्यांमध्ये कैद झाला असून येत्या 23 तारखेला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे या मतमोजणी मध्ये नेमके काय होणार, महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार, महायुतीला पुन्हा कौल मिळणार की महाविकास … Read more

Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीला ७२ लाखांचा नफा

Shrirampur News

Shrirampur News : श्रीरामपूर बाजार समितीचे आजपर्यंत झालेल्या अर्थसंकल्पीय बजेटपुर्वीच्या डिसेंबर २०२३ अखेरचे विक्रमी उत्पन्न २ कोटी ४३ लाख झालेले असून ७२ लाख नफा झालेला आहे. श्रीरामपूर बाजार समितीचे कामकाज अतिशय पारदर्शी, काटकसरीने व चांगल्या प्रकारे चालू असल्याचे बाजार समितीचे प्रभारी सचिव साहेबराव वाबळे आणि संचालक मंडळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात … Read more

Shrirampur News : बसस्थानकावर एकटी सापडलेली मुलगी सुखरुप पालकांच्या स्वाधीन

Shrirampur News

Shrirampur News : श्रीरामपूर शहरातील बसस्थानकावर सोमवारी (२५ डिसेंबर) रात्री दहा ते साडे दहा वाजेदरम्यान बस न मिळाल्यामुळे एकट्या बसलेल्या मुलीला टारगटांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच, काही युवकांनी संरक्षण देत सुखरूपपणे या मुलीस पालकांच्या स्वाधीन केले. नाशिकहून नेवाशाकडे जाणारी शेवटची बस रात्री बाभळेश्वरमध्ये बंद पडली. त्या बसमधील प्रवाशी मिळेल, त्या साधनाने … Read more

Shrirampur News : हरभरा पेटवून दिला, सोयाबीन पीकही पावसाअभावी वाया गेले ! कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Shrirampur News

श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथील शेतकरी बाळासाहेव वसंतराव वाणी (वय ३०) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून दिघी- खंडाळा रोडवर असलेल्या शेतातील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बाळासाहेव वसंतराव वाणी हे दिघी येथील तंटामुक्ती अध्यक्ष वसंतराव मुरलीधर वाणी यांचे चिरंजीव होत. त्यांच्याकडे एका खासगी बँकेची पाच लाख रुपये थकबाकी होती. त्यांनी … Read more

Shrirampur News : योग्य नियोजनामुळे श्रीरामपूरात विकासकामे !

Shrirampur News

मतदारसंघात विकास कामे करताना आपण योग्य नियोजन केले. त्यामुळे कोट्यवधी रुपयांची कामे झाली आहेत. खंडाळा गावासाठी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अजूनही काही कामे बाकी असून ती पुढील काळात मार्गी लागतील, असे प्रतिपदन आमदार लहू कानडे यांनी केले. तालुक्‍यातील खंडाळा येथील एका कार्यक्रमानंतत आयोजित बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी आ. कानडे म्हणाले, विकास कामांसाठी … Read more

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यात भीषण अपघात : एक ठार, एक जखमी

Shrirampur News

Shrirampur News :  श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील कॉलेज परिसरामध्ये काल शनिवारी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या दरम्यान भीषण अपघात झाला. यावेळी डंपर क्रमांक (एमएच १४ सीपी ७६३६) टाकळीभानकडे जात असताना नेवासा रोड कॉलेज परिसरामध्ये वाहनांचा जॉइंड एक्सल तुटल्याने भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात सोमनाथ रंगनाथ माळी (वय (३०, रा. वांगी) … Read more

Shrirampur News : हॉटेलला भीषण आग ! हॉटेलच्या साहित्यासह लाखोंचे नुकसान

Shrirampur News : श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील रामसिंग उर्फ भाऊ गहिरे यांच्या मुंबादेवी वडापाव नाष्टा व भेळ सेंटर या हॉटेलला शनिवारी रात्री दहा ते साडेदहा वाजेच्या दरम्यान अचानक भीषण आग लागली होती. त्यात हॉटेलच्या साहित्यासह फ्रीज, भांडी, टेबल, शेगडी, तंबाखूची पोती, कोल्ड्रिंकच्या बाटल्यांचा, इतर उपवासाचे पदार्थांसह कुरकुरे, बिस्किट बॉक्स, पत्रे, शटर, पाण्याच्या बाटलीचे अनेक बॉक्स, … Read more

Shrirampur News : नागरिकांच्या हितासाठी प्रस्तावित रेल्वे मालधक्का हलवणार

Shrirampur News

Shrirampur News : श्रीरामपूर येथील रेल्वेच्या प्रस्तावित मालधक्क्यामुळे या परिसरामध्ये राहात असलेले व व्यवसाय करणारे हजारो नागरिक विस्थापित होणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी हा मालधक्का हलवणार असल्याचे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिले. श्रीरामपूरातील नेवासा रोड, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नव्याने बांधण्यात येणाऱ्या माल धक्क्याच्या जागी सध्या माल भरणे व उतणे सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात … Read more