Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या आजच्या नवीन किंमती !
Gold Silver Price Today : मार्च महिन्यात सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार होताना दिसत आहेत. गेल्या आठवड्यात सततच्या वाढीनंतर मंगळवारी पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. आज 5 मार्च रोजी सोन्याच्या दरात 760 रुपयांनी तर चांदीच्या दरात 1100 रुपयांनी वाढ झाली आहे. नव्या किमतीत सोन्याचा भाव 65000 रुपये तर चांदीचा भाव 75000 रुपयांच्या जवळ पोहोचला … Read more