Simple One Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये 212 किमी धावणाऱ्या ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी सुरू, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Simple One Electric Scooter : सिंपल एनर्जीने आपली मागील महिन्यात एक शानदार इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली होती. जिची डिलिव्हरी आता सुरू झाली आहे. जर किमतीचा विचार केला तर कंपनीची ही स्कुटर 1.45 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. आपल्या इतर स्कुटर्सप्रमाणे या इलेक्ट्रिक स्कुटरमध्येही कंपनीने उत्तम फीचर्स दिले आहेत. जी स्कूटर एका … Read more