Snake Information: साप जोराने हिस्स्स्स आवाज काढतो पण का? आपल्याला काय इशारा देत असतो साप? वाचा माहिती

snake information

Snake Information:- माणूस असो किंवा कोणताही वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी आणि किड्यांपासून प्रत्येकाला जर समोर काही जीवाला धोका दिसत असेल तर काही वेगवेगळ्या प्रकारची रिएक्शन देतात. कारण बऱ्याचदा अशा रिएक्शन नंतर समोरचा प्राणी व्यक्तीवर स्वतःचा जीव वाचवण्याकरिता हल्ला करू शकतो. अगदी याच पद्धतीने जर आपण सापाचा विचार केला तर आपल्यापैकी प्रत्येक जण सापाला घाबरत असेल. आपल्या … Read more

Snake Bite: तुम्हाला माहिती आहे का साप चावण्या अगोदर काय इशारा देतो? वाचा याबद्दलची महत्त्वाची माहिती

snake bite

Snake Bite:- सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्पदंशाच्या घटना घडतात. प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये याचे प्रमाण जास्त असते व शहरी भागाच्या तुलनेने सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त पाहायला मिळते. कारण बऱ्याचदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतीमध्ये पिके वाढलेले असतात व  पावसाच्या कालावधीमध्ये साप अंडी देखील घालतात व काही प्रजातींचे साप पिल्लांना जन्म देतात. … Read more

घरात साप घुसला तर काय करावे? चावल्यानंतर कोणत्या उपाययोजना कराव्यात आणि विषारी सापाचे प्रकार कोणते? वाचा माहिती

cobra king

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडतात. कारण पावसाच्या दिवसांमध्ये सापांचा निवारा नष्ट झाल्यामुळे आणि बऱ्याचदा या दिवसांमध्ये पाणी तुंबलेले असते आणि काडी कचरा देखील घरांच्या अवतीभवती पडलेला असतो.  यामुळे साप घरात शिरण्याच्या घटना घडतात. सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण भारतात खूप मोठे असून एका आकडेवारीचा विचार केला तर सन 2000 ते 2019 या … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! मान्सून काळात आढळणारे भारतातील सर्वात विषारी साप; जाणुन घ्या यापासून संरक्षित राहण्याचा उपाय

Agriculture News : पावसाळा किंवा मान्सून (Mansoon) सुरु झाला की बळीराजाची शेती (Farming) कामासाठी लगबग सुरु होते पीक पेरणी पासून सुरु झालेली लगबग थेट पीक पदरात घेईपर्यंत सुरूच राहते. यादरम्यान शेतकरी बांधवांना अनेक संकटाचा देखील सामना करावा लागतो. रात्री अपरात्री सिंचनाची कामे करावी लागतात. पावसाळ्यात शेती कामे करताना शेतकरी बांधवांना (Farmers) अनेकदा सापांचा (Snake Bite) … Read more