सासू सुनेची जोडी लई भारी ! खडकाळ माळरानावर फुलवली डाळिंबाची शेती ; 30 लाखाची कमाई करत बनले लखपती

Success Story

Success Story : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. मात्र देशात शेती क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी अधिक पाहायला मिळते. शेतीमधील कामे ही पुरुषच अधिक जबाबदारीने करतात असा समज आहे. मात्र आता हा न्यूनगंड मोडीत काढला जात आहे. आता महिलांनी देखील शेती क्षेत्रात चांगली प्रगती साधली आहे. महिला आता शेतीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याची केळी इराकच्या दारी ! सोलापूर जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा प्रयोग यशस्वी, वाचा ही यशोगाथा

success story

Success Story : गेल्या काही वर्षापासून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने शेतीमध्ये रासायनिक खतांचा भरमसाठ वापर सुरू झाला आहे. त्याचा परिणाम सुरुवातीच्या काही वर्षात शेतकऱ्यांसाठी सुखद राहिला. मात्र आता रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. परिणामी उत्पादनात देखील घट होत आहे. एवढेच नाही तर रासायनिक खतांपासून तयार झालेल्या शेतमालामुळे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम पाहायला … Read more

मायबाप, उघडा डोळे बघा नीट ! 10 पोते कांदा विकल्यानंतर शेतकऱ्याला मिळाला 2 रुपयाचा चेक; शेतकरी संतप्त

agriculture news

Agriculture News : भारत हा कृषिप्रधान देश असून या देशाचा बळीराजा हा कणा आहे. हे निश्चितच खरं आहे. मात्र यासोबतच देशाचा कणा हा वारंवार मोडला जात आहे हे देखील शाश्वत सत्य आहे. कोणताही पक्ष आम्ही शेतकऱ्यांसाठी सदैव प्रयत्न करू, शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देऊ, त्यांच्यासाठी अनुदान देऊ असं म्हणत असलं तरी देखील वस्तुस्थिती ही आपल्या पुढ्यात … Read more

मानलं रामचंद्र बुवा ! 20 गुंठ्यात मिरचीच्या पिकातून कमवलेत 7 लाख, परिसरात रंगली एकच चर्चा

farmer success story

Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कायमच वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत बनलेले असतात. पारंपारिक पीकपद्धतीला बगल देत आता शेतकरी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नगदी पिकांची शेती करू लागले आहेत. यामध्ये भाजीपाला वर्गीय पिकांचीं प्रामुख्याने शेती होत आहे. याशिवाय हंगामी पिकांची देखील मोठ्या प्रमाणात राज्यात शेती पाहायला मिळत आहे. विशेष बाब अशी की शेतीमध्ये … Read more