पंजाब डख कशाची शेती करतात ? शेतातून किती उत्पन्न काढतात ? असे आहे हवामान अंदाज खरा ठरण्यामागील गुपित…
गेल्या दोन ते तीन वर्षाचा विचार केला तर महाराष्ट्रातील सर्व विभागातील शेतकऱ्यांमध्ये पंजाबराव डख हे नाव खूप प्रसिद्ध असून बहुतांशी शेतकरी त्यांनी दिलेल्या हवामान अंदाजानुसार शेतीचे कामाचे नियोजन करतात. त्यामुळे उभ्या महाराष्ट्राला ते आता परिचित आहेत. परंतु आपल्यापैकी बऱ्याच व्यक्तींना पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजा व्यतिरिक्त त्यांचे व्यक्तिगत आयुष्य तसेच हवामान अंदाज वर्तवण्या मागची त्यांची … Read more