Soyabean Farming : सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव ! शेतकरी हतबल

Soyabean Farming

Soyabean Farming : कोपरगाव तालुक्यात अनेक भागात सोयाबीन पिकांवर पिवळ्या मोझॅकचा (केवडा) प्रादुर्भाव दिसून येत आहे. या घटनेत शेतकरी मात्र हतबल झाला आहे. शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन पीक चांगले आणुन देखील या रोगांमुळे उत्पादनात घट होणार असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. सर्व विषयांबाबतची परिस्थिती शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली. सदर निवेदनाची दखल घेवून कृषी … Read more

Soyabean Farming : बातमी कामाची ! सोयाबीनचे टॉपचे वाण कोणते, कोणत्या जातीला लागतात सर्वाधिक शेंगा? पहा ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

soyabean farming

Soyabean Farming : सोयाबीन हे भारतात उत्पादित केल जाणार एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश या राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे तर आपल्या महाराष्ट्राचा 40% एवढा वाटा आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि … Read more

Soyabean Farming : काळे सोने शेतात पिकवा आणि लाखो रुपये कमवा ! जाणून घ्या यशाचा मार्ग…

Soyabean Farming : खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनीही शेततळे तयार करण्यास सुरुवात केली आहे. सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.काही वर्षांपूर्वीपर्यंत सोयाबीन पिकाला काळे सोने म्हटले जायचे. दरम्यानच्या काळात त्याचे उत्पादन घटले असले तरी शेतकरी या पिकाची लागवड करून लाखोंचा नफा कमवू शकतात. सोयाबीनची गणना तेलबिया पिकाच्या वर्गात … Read more

Soybean Variety: सोयाबीन पेरणी करताय का? मग जाणुन घ्या भारतातील सोयाबीनचे टॉप 5 वाण

Krushi News Marathi: मित्रांनो आपल्या देशात तेलबिया वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. यामध्ये सोयाबीनचा (Soybean) देखील समावेश आहे. सोयाबीन खरीप हंगामात (Kharif Season) पेरले जाणारे एक मुख्य पीक आहे. आपल्या राज्यात सोयाबीनचे उत्पादन मोठे लक्षणीय आहे. मध्यप्रदेश नंतर सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन आपल्या महाराष्ट्रात घेतले जाते. सध्या शेतकरी बांधव (Farmer) खरिपातील पेरणीस साठी नियोजन … Read more