Soybean Farming: सोयाबीन पेरणीचा मुहूर्त आला रे…! सोयाबीनची शेती शेतकऱ्यांचे उत्पन्न करणार दुप्पट, पण ‘या’ गोष्टींची काळजी घ्या; वाचा सविस्तर
Krushi News Marathi: भारतात मोठ्या प्रमाणात तेलबियावर्गीय पिकांची (Oilseed Crop) शेती केली जात असते. विशेष म्हणजे या पिकांची शेती (Farming) शेतकऱ्यांसाठी चांगली फायद्याची देखील ठरते. तेलबिया वर्गीय पिकांना बाजारात नेहमी मागणी असल्याने त्याची शेती करण्याकडे शेतकरी बांधव (Farmers) आता पुढे सरसावत आहेत. तेलबिया वर्गीय पिकांपैकी प्रमुख असलेल्या सोयाबीनची (Soybean Crop) आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती … Read more