शेतकऱ्यांसाठी येणारा आठवडा राहणार आनंदाचा ! सोयाबीन दरात होणार ‘इतकी’ वाढ ; तज्ञांच भाकीत
Soybean Rate Hike : सोयाबीन हे महाराष्ट्रात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. खरं पाहता या पिकाची संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. मध्यप्रदेश आणि आपले महाराष्ट्र या दोन राज्यात या पिकाची सर्वाधिक पेरणी पाहायला मिळते. एका आकडेवारीनुसार देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी मध्य प्रदेश राज्यात 45% सोयाबीनचे उत्पादन होतं तर महाराष्ट्रात 40% … Read more