Soybean Bajarbhav : कुठं फेडणार हे पाप ! सोयाबीन खरेदीत ‘या’ कारणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सर्रास लूट ; ‘या’ ठिकाणी सोयाबीनला मिळतोय 3 हजाराचा दर
Soybean Bajarbhav : शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि बाजारात शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल दरामुळे अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. आसमानी आणि सुलतानी संकटांनी बळीराजा भरडला जात आहे. यावर्षी देखील बळीराजाला नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे. यावर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच खरीप हंगामातील पिकांची काढणी प्रगतीपथावर असताना झालेल्या परतीच्या पावसामुळे … Read more