सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ! पणन मंत्रालयाने दिली मोठी गुड न्यूज, आता शेतकऱ्यांना……
Soybean News : सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या पिकाची राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड होते. मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सोयाबीनची पेरणी केली जाते. या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सोयाबीनचे पीक शेतकऱ्यांना परवडत नसल्याची वास्तविकता आहे. सोयाबीन पीक उत्पादित … Read more