नववर्षाचा पहिलाच दिवस शेतकऱ्यांसाठी कष्टाचा! सोयाबीन दरात झाली ‘इतकी’ घसरण ; वाचा आजचे बाजारभाव
Soybean News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नववर्षाचा पहिलाच दिवस निराशाजनक असा सिद्ध झाला आहे. खरं पाहता नववर्षात सोयाबीन दरात वाढ होण्याचे आशा सोयाबीन उत्पादकांना आहे. मात्र पहिल्याच दिवशी सोयाबीन दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरं पाहता आज पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला मात्र 4550 रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला … Read more