Soybean Price : सोयाबीन लिलावात झाला मोठा बदल ; वाचा आजचे बाजारभाव
Soybean Price Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीन दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिरावले असल्याचे चित्र होते. मात्र आज भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी सरासरी दर मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये मात्र 4,775 रुपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी भाव नमूद झाला असल्याने शेतकऱ्यांचे डोकेदुखी वाढले … Read more