Soybean Price Maharashtra : अखेर, सोयाबीन दर साडेपाच हजार पार ! या बाजारात मिळाला सर्वोच्च दर, वाचा आजचे बाजारभाव
Soybean Price Maharashtra : शेतकरी बांधवांना यंदा गेल्यावर्षीप्रमाणे सोयाबीनला विक्रमी दर मिळेल अशी आशा होती. मात्र, या हंगामात सोयाबीन दर सुरुवातीपासून दबावात आहेत. मध्यंतरी नोव्हेंबर महिन्याच्या आसपास सोयाबीन दरात सुधारणा पाहायला मिळाली होती. त्यावेळी सोयाबीनला जवळपास 6000 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी दर मिळत होता. मात्र त्यानंतर सोयाबीन बाजारभावात घसरण झाली. 6000 रुपये प्रति क्विंटल … Read more