सावधान…. ‘या’ ॲपच्या माध्यमातून होतेय चोरी, वाचा काय म्हणाले पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह
अहमदनगर Live24 ,2 मे 2020 :- हॅकरकडून ( देशातील किंवा परदेशातील ) आरोग्य सेतू App चा गैरवापर करुन भारतीय सैन्य व इतर भारतीय नागरिकांचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी. खात्री केल्याशिवाय ॲप डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी केले आहे. सध्या कोविड – १९ चा प्रादुर्भाव … Read more