एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी Good News ! ‘या’ 3 प्रलंबित मागण्या पूर्ण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

ST Workers News

ST Workers News : जर तुम्हीही एसटी महामंडळाचे कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबातून अथवा मित्र परिवारातून कोणी एस टी महामंडळात कार्यरत असेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजधानी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींची … Read more

‘या’ तारखेला महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढणार, समोर आली मोठी अपडेट

DA Hike : केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55 टक्के एवढा सुधारित करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आली असून यानंतर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडू यांसारख्या असंख्य राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील वाढवण्यात … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच मिळणार मोठी भेट ! कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीआधी जमा होणार ‘हा’ आर्थिक लाभ

St Employee News

St Employee News : एसटी महामंडळात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरे तर एसटी महामंडळ अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यंदाचा दिवाळीचा सण गोड व्हावा यासाठी एसटी महामंडळाने ऑक्टोबर महिन्याचा त्यांचा पगार हा दिवाळीच्या आधीच जमा व्हावा यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. महामंडळाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीच्या … Read more

नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हा’ मोठा आर्थिक लाभ !

ST Workers News

ST Workers News : एसटी महामंडळातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. एसटी महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा एसटी कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून करण्याचा एसटी महामंडळातून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महामंडळाकडून सध्या … Read more

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीस मुख्यमंत्र्यांची मान्यता

ST Employee

ST Employee : गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. वेळोवेळी कर्मचारी आणि संघटनांकडून यासाठी पत्रव्यवहार, उपोषण करण्यात आले. अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, ६ मार्च रोजी मान्यता दिली. तसेच तत्काळ याबाबत कार्यवाही करत हा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षात मिळणार ‘ही’ भेट; महामंडळाने घेतला निर्णय

ST Recruitment

St Employee News : एसटी महामंडळाच्या माध्यमातून एसटी मधील वाहन आणि चालकांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता एसटी वाहन आणि चालकांना आतापर्यंत तयार गणवेश दिला जात होता. मात्र आता महामंडळाने या वाहन आणि चालकांना वर्षाला दोन जोडी गणवेशासाठी कापड आणि पाचशे रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मराठी नवीन वर्षात वाहन आणि … Read more

शब्द पाळला ! ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या फेब्रुवारी महिन्यातील वेतनासाठी ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर; आता केव्हा मिळणार वेतन? वाचा

st employee news

St Employee News : राज्यात सध्या शासन आणि प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये मोठे मतभेद पाहायला मिळत आहेत. वास्तविक शासन आणि प्रशासन ही दोन्ही एकाच गाडीचे चाक. यामुळे शासन आणि प्रशासनाला जनतेच्या हितासाठी कार्य करणं आवश्यक आहे. पण राज्य कर्मचाऱ्यांच्या काही प्रलंबित मागण्या शासन दरबारी प्रलंबित असल्याने राज्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातच मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासा … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने घेतला ‘हा’ निर्णय, कर्मचाऱ्यांचा मिळणार दिलासा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

st employee news

St Employee News : एसटी कर्मचाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात शासनात विलीनीकरण करणे या आपल्या प्रमुख मागणीसाठी तब्बल सहा महिने संप पुकारला होता. या संपातून एसटी कर्मचाऱ्यांची शासनात विलीनीकरणाची मागणी तर मान्य होऊ शकली नाही पण कर्मचाऱ्यांना वेतन वाढ देण्यात आली. शिवाय राज्य शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी घेण्यात आली. परंतु गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना … Read more

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळण्याचा मार्ग झाला मोकळा; राज्य परिवहन आणि वित्त विभागाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; वाचा सविस्तर

ST Workers

ST Employee News : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाच्या परिवहन विभागाने आणि वित्त विभागाने मिळून एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा कायमचा निकाली निघाला आहे. वास्तविक पाहता गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न हा ऐरणीवर … Read more

ST Employee News : देव पावला ! एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने दिला मोठा दिलासा ; संपकाळातील कर्मचाऱ्यांबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय

maharashtra news

ST Employee News : गेल्यावर्षी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप घडवून आणला होता. हा संप प्रचंड गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण केले जावे या आपल्या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षी जवळपास सहा महिने संप चालवला होता. हा संप मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला होता. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो … Read more

ST Bus Employee : ब्रेकिंग ! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटींचा निधी वितरित, आज होणार का पगार?

maharashtra news

ST Bus Employee : महाराष्ट्र राज्य शासनातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. खरं पाहता एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन सात ते दहा तारखेच्या दरम्यान होत असते. पण डिसेंबर महिन्यातील वेतन देयक जे की जानेवारी महिन्यातील 7-10 दरम्यान कर्मचाऱ्यांना मिळणार होतं. आज 13 जानेवारी होऊनही कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात … Read more

State Employee News : ब्रेकिंग ! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांचे ‘इतक्या’ दिवसाचे वेतन कापणार

government Employee News

State Employee News : 2022 हे वर्ष राज्य कर्मचाऱ्यांसाठी अतिशय निराशाजनक असं राहिल आहे. गेल्या वर्षी राज्य कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलने पुकारली होती त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामध्ये सर्वात मोठी मागणी ओ पी एस अर्थातच जुनी पेन्शन योजनेसंदर्भात होती. राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस योजना लागू व्हावी अशी … Read more

State Employee News : दुःखद..! शिंदे-फडणवीस सरकारचा ‘या’ कर्मचाऱ्यांना दणका ; सत्तेत आल्यापासून दिला नाही ‘हा’ निधी

government Employee News

State Employee News : राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत शिवसेनेचे नेते आणि गत सरकारमध्ये नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपशी सोयरीक करत सत्ता स्थापन केली. मात्र नवं सरकार सत्तेत आल्यापासून एसटी महामंडळाला अपुरा निधी दिला असल्याचे समोर आले आहे. महामंडळाला संपूर्ण निधी … Read more

चिंताजनक ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांचे पीएफ आणि ग्रॅज्युएटीचे तब्बल 500 कोटी थकले

Maharashtra Government Employee

Maharashtra Government Employee : महाराष्ट्रातील राज्य शासनातील कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी सरकारकडे निवेदने देत आहेत. या मागण्यांमध्ये जुनी पेन्शन योजना, सेवा निवृत्तीचे वय वाढवून साठ वर्षे करणे, यांसारख्या मागणीचा समावेश आहे. दरम्यान, राज्य शासन अंतर्गत येणाऱ्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शासनाचे उदासीन धोरण पुन्हा एकदा समोर आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार … Read more