अहिल्यानगरमधील ‘या’ गावामध्येे ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही बिअरबार सुरू, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली परवानगी

संगमनेर- आश्वी खुर्द येथे नव्याने सुरू झालेल्या परमिट रूम आणि बिअर बारला ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विरोध दर्शवला असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवाना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीने याबाबत माहिती मागवण्यासाठी विभागाला पत्र पाठवले, परंतु अद्याप कोणताही खुलासा किंवा कागदपत्रे प्राप्त झाली नसल्याचे सरपंच आणि ग्रामस्थांनी सांगितले. या प्रकरणाने गावात तणाव निर्माण झाला असून, … Read more

दहावी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! राज्याच्या ‘या’ विभागात निघाली 512 रिक्त पदांसाठी मोठी भरती, आजच करा अर्ज

10th Pass Government Job

10th Pass Government Job : जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे. कारण कि, महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागात काही रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी सातवी पास ते दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. यामुळे जर तुमचे शिक्षण कमी असेल आणि तुम्हाला … Read more

संगमेनरात 1 कोटी 43 लाख 83 हजार रूपयांचा 1 लाख 5 हजार लिटरचा स्पिरीट साठा जप्त

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Ahmednagar News :- बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारा स्पिरीटचा (मद्यार्क) चा मोठा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर भरारी पथकाच्या हाती लागला आहे. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे शिवारात ही कारवाई करण्यात आली. यात तब्बल 1 कोटी 43 लाख 83 हजार रूपये किंमतीचे अंदाजे 1 लाख 5 हजार लिटर स्पिरीट जप्त करण्यात … Read more

अबब…पावणेसहा लाखाची दारू ओतली चक्क गटारीत…

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2022 Ahmednagar crime:- राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अनेक वर्षापासून दारूबंदीच्या गुन्ह्यातील जप्त केलेली दारू पोलिसांनी गटारीत ओतून दिली आहे. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्यात जप्त मुद्देमाल पडून होता. सन 2018 पासून जवळपास १५० गुन्ह्यातील पावणेसहा लाखाची दारू त्यामध्ये देशी-विदेशी दारूच्या बाटल्या पडून असल्यामुळे पोलीस निरीक्षक दराडे यांनी न्यायालयाकडून या दारूला नष्ट करण्याची … Read more