DA Hike News: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ व फरक मिळेल ‘या’ महिन्याच्या पगारासोबत! शासन निर्णय निर्गमित

state goverment employees update

DA Hike News:- केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये गेल्या काही दिवसां अगोदर चार टक्क्यांची वाढ केली. या अगोदर केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42% इतका महागाई भत्ता मिळत होता व आता 4% वाढीसह महागाई भत्ता हा 46% इतका झाला आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात केलेली ही वाढ एक जुलै 2023 पासून लागू करण्यात आलेली आहे. अगदी … Read more

State Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सरकारने केली वाढ! परंतु किती वाढणार पगार? वाचा कॅल्क्युलेशन

da increase update

State Government Employees:- केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत म्हणजेच जे कर्मचारी सातव्या वेतन आयोग अंतर्गत वेतन किंवा इतर लाभ घेतात त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये नुकतीच काही दिवसांपूर्वी चार टक्क्यांची वाढ केली असून तो आता 46 टक्के करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ केंद्र सरकारच्या माध्यमातून पाचव्या व सहाव्या वेतन आयोगांतर्गत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील … Read more

DA Hike Update: ‘या’ लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! महागाई भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ, सरकारकडून या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर

DA increase update

DA Hike Update:- कित्येक दिवसापासून देशातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीच्या घोषणेची प्रतीक्षा होती. साधारणपणे या सणासुदीच्या कालावधीमध्ये महागाई भत्तावाढ केली जाईल अशा आशयाच्या बातम्या देखील माध्यमांमधून सारख्या येत होत्या. याच अनुषंगाने केंद्र सरकारच्या माध्यमातून  देशातील लाखो केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून खास भेट देण्यात आली आहे. … Read more

Old Pension Scheme Update: जुन्या पेन्शनऐवजी ‘हा’ आहे राज्य सरकारचा प्लॅन! लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी होऊ शकते महत्त्वाची घोषणा

old pension scheme update

Old Pension Scheme Update:- राज्यामध्ये सणासुदीच्या कालावधीत आणि काही महिन्यांनी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा जोर धरण्याची शक्यता असून त्यामुळे वातावरण तापेल अशी शक्यता आहे. मागच्या वेळी जुन्या पेन्शन योजनेच्या मागणी करिता जो काही संप पुकारण्यात आला होता त्यानंतर देखील  राज्य सरकारच्या माध्यमातून सकारात्मक पावले उचलली जात नसल्यामुळे आता राज्य … Read more