7th Pay Commission : कर्मचाऱ्यांना मोठा झटका! सरकारने डीएवर जारी केले ‘हे’ अपडेट
7th Pay Commission : केंद्रीय कर्मचारी (Central Staff) बऱ्याच दिवसांपासून महागाई भत्त्याची (DA) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच यावर केंद्र सरकारने (Central Govt) एक अपडेट जारी केले आहे. त्यानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कोणतीही वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारच्या (Govt) या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका गेल्या काही … Read more