याला म्हणावं नादखुळा ! नामांकित कंपनीच्या नोकरीवर ठेवल तुळशीपत्र, सुरू केली स्ट्रॉबेरीची शेती ; करताय लाखोंची कमाई

farmer success story

Farmer Success Story : अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेती नको रे बाबा असा ओरड करत आहेत. अशातच मात्र काही प्रयोगशील सुशिक्षित नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीमध्ये करिअर घडवू पाहत आहेत. तर काहींनी शेतीमध्ये करिअर घडवलं देखील आहे. आज आपण अशाच एका शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर तुळशीपत्र ठेवत शेतीमध्ये उतरून लाखो … Read more

भावा नांदच खुळा..!! इंजीनियरिंग केली पण नोकरीं न करता सुरु केला डेरी फार्मिंगचा व्यवसाय; आज करतोय तब्बल 7 कोटींची उलाढाल

succes story : मित्रांनो भारतात फार पूर्वीपासून शेती व्यवसायासोबत (Farming) पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांना फायदेशीर (Livestock Farmers) देखील सिद्ध होतं आहे. या व्यवसायातून शेतकरी बांधव अल्पकालावधीच चांगला बक्कळ पैसा कमवित आहेत. मित्रांनो देशात असे अनेक पशुपालक शेतकरी आहेत जे कि डेरी फार्मिंगच्या Dairy Farming Business) व्यवसायातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल करत … Read more

मानलं इंजिनियर साहेब!! इंजिनियरची नोकरी सोडली अन गांडूळखत निर्मितीचा प्रकल्प उभारला; आज करतोय लाखोंची कमाई

succes story : भारत हा जरी कृषिप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील येथील नवयुवक शेतकरी पुत्र उच्च शिक्षण घेऊन नोकरी करण्याचे स्वप्न बघत असतात. शेतकरी बांधव (Farmers) देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे चांगल्या मल्टिनॅशनल कंपनीत काम करावे आणि आपले जीवनमान उंचवावे हेच स्वप्न बघत असतात. हरियाणा मधील एका नवयुवक शेतकरी पुत्राने देखील … Read more

याला म्हणतात यश! पशुपालन व्यवसाय जातं होता तोट्यात मात्र, शेणखत विक्रीतून झाला लखपती; आता 110 गाईंचा गोठा अन 14 लोकांना रोजगार

succes story : देशात मोठ्या प्रमाणात पशुपालन व्यवसाय (Animal Husbandry) केला जातो. पशुपालन व्यवसायात सर्वाधिक गाईंचे पालन (Cow Rearing) आपल्या देशात केले जात असते. पशुपालक शेतकरी (Livestock Farmers) पशुपालन मुख्यतः दुग्धोत्पादनासाठी (Milk Production) तसेच शेणखतासाठी करत असतात. पशुपालन व्यवसाय पशुपालक शेतकऱ्यांना फायदेशीर देखील सिद्ध होतं आहे. छत्तीसगडमधील (Chhattisgarh) एका शेतकर्ऱ्याला देखील पशुपालन व्यवसाय फायदेशीर ठरला … Read more