गीतांजली ताईचा नादच खुळा…!! लाखों रुपये पॅकेजची नोकरीं सोडली, सुरु केली शेती, आज तब्बल 20 कोटीची करतेय कमाई

Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) काळाच्या ओघात बदल केला तर शेती (Agriculture) करोडो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमवून देणारे एक शाश्वत साधन बनू शकते. मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी पारंपरिक पद्धतीला (Traditional Farming) फाटा देत आता आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढणार असल्याचा दावा जाणकार करतात. योग्य वेळी योग्य … Read more

भावा वावर है तो पॉवर है..! पट्ठ्याने अर्ध्या एकरात भोपळा लागवड केली, अवघ्या काही दिवसात दिड लाखांची कमाई झाली

Successful Farmer: भारतात शेती (Farming) हा एक मुख्य व्यवसाय आहे. देशात बहुतांशी शेतकर्‍यांकडे (Farmer) खूपच कमी शेतजमीन आहे. अशा परिस्थितीत अनेक अल्पभूधारक शेतकरी (Small Farmer) कमी शेतजमीन असल्यामुळे चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळत नसल्याच्या तक्रारी करत असतात. मात्र जर शेतीमध्ये योग्य नियोजन आखले तर कमी शेतजमीनीतून देखील लाखों रुपयांची कमाई केली जाऊ शकते. देशात असे … Read more

Successful Farmer: सेंद्रिय शेतीने उघडले यशाचे कवाड…! महिला शेतकऱ्याने रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीची कास धरली, कमी खर्चात जंगी कमाई झाली

Successful Farmer: रासायनिक खते (chemical fertilizer) आणि कीटकनाशकांच्या अंदाधुंद वापरामुळे केवळ मातीच प्रदूषित होत नाही तर उत्पादनाचे पोषणमूल्यही कमी होते. याच्या सेवनाने केवळ आरोग्याचीच हानी होत नाही तर पर्यावरणालाही हानी पोहोचते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना (Farmer) काही काळ नैसर्गिक शेतीचा (Natural Farming) अवलंब करण्यास प्रवृत्त केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी पूर्णपणे नैसर्गिक शेतीचाही (Organic Farming) अवलंब … Read more

जिगरी दोस्तांचा नांदच खुळा..!! दोन मित्रांनी पेरूची लागवड केली, तब्बल 15 लाखांची कमाई झाली; वाचा ही भन्नाट यशोगाथा

Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) योग्य नियोजन केले तर यशाला निश्चितच गवसणी घालता येते. पारंपरिक पिकांपेक्षा नगदी (Cash Crop) तसेच फळबाग पिकांची लागवड निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते. हेच दाखवून दिले आहे हरियाणा (Hariyana) मधील दोन दोस्तांनी. हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील मौजे अहरी येथील संदीप आणि मौजे दादनपूर येथील अजय या दोन मित्रानी शेतीमध्ये (Agriculture) बदल करत लाखो … Read more

Successful Farmer: भावा फक्त तूच रे…! ऊस शेतीला राम दिला, सुरु केली ड्रॅगन फ्रुटची शेती, एकाच एकरात 8 लाखांची झाली कमाई

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधव (Farmer) आता काळाच्या ओघात फळबाग पिकांची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) करू लागले आहेत. विशेष म्हणजे फळबाग शेती (Agriculture) शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरत आहे. आता ड्रॅगन फ्रुट (Dragon Fruit) या विदेशी समजल्या जाणाऱ्या फळाची देखील मोठ्या प्रमाणात आपल्या देशात शेती (Dragon Fruit Farming) केली जात आहे. उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांनी देखील आता … Read more

राधाजी तुम्ही नांदच केलाय थेट…!! ‘या’ महिला शेतकऱ्याने चक्क शुगर फ्री पपई लागवड केली, आता ताईंची पंचक्रोशीत चर्चा रंगली

Successful Farmer: देशातील शेतकरी (Farmer) शेतीत (Farming) सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेती (Agriculture) पासून दूर होत चालले आहेत. मात्र असे असताना देशात असेही अनेक शेतकरी आहेत जे शेतीत चांगली कामगिरी करून आपले नाव कमवत आहेत. उत्तर प्रदेशातील इटावा येथील एका महिला शेतकऱ्याने (Women Farmer) देखील महिला असतानाही शेतीत नाविन्यपूर्ण कामगिरी करून दाखवली आहे. … Read more

पाटील तुम्ही तर माहोलचं बनवला..! शेतीत अडीच लाखांचा तोटा, मग सुरु केली ‘या’ विदेशी पिकाची शेती, अन दिड एकरात कमवले 11 लाख

Successful Farmer: शेती व्यवसायात (Farming) गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) सातत्याने तोटा सहन करावा लागत असल्याने शेतकरी बांधव आता शेतीऐवजी नोकरी व उद्योगधंद्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र राज्यात बघायला मिळत आहे. राज्यात असे अनेक शेतकरी आहेत जे वारंवार शेतीमध्ये तोटा येत असल्याने शेत जमिनी विकू लागले आहेत. मात्र जमीन विकायची नसते तर जमीन राखायची … Read more

Successful Farmer: मानलं भावा तुला..! साडे पाच हजारात सुरु केला हा शेतीपूरक व्यवसाय, आज तब्बल 2 कोटींची उलाढाल

Successful Farmer: देशातील शेतकरी बांधवांना (Farmer) गेल्या काही वर्षांपासून सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने शेतकरी बांधव आता शेती नको रे बाबा असं म्हणू लागले आहेत. विशेष म्हणजे आता नवयुवक शेतकरी तरुण देखील शेती (Farming) व्यवसायाला कंटाळून नोकरी व उद्योगधंद्याकडे वळत आहेत. मात्र असे असले तरी, देशात असे अनेक शेतकरी आहेत जे शेतीसोबतचं शेतीपूरकव्यवसाय (Agri … Read more

Successful Farmer: ऐसे गुरुजी होणे नाही..!! गुरुजींनी शाळा सांभाळत शेती केली, नवीन प्रयोगातून शेतीत यशही मिळवले; वाचा शेतकरी गुरुजींची यशोगाथा

Successful Farmer: शेतीत (Farming) काळाच्या ओघात बदल करणे आता अतिमहत्त्वाचे बनले आहे. शेतीत (Agriculture News) काळाच्या ओघात बदल केला तर लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) करणं सहज शक्य आहे. परभणी (Parbhani) मधील एका प्राथमिक शाळेच्या गुरुजींनी देखील शाळा सांभाळत शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. परभणीच्या मुंजाभाऊ शिलवणे या … Read more

Successful Farmer: भावा याला म्हणतात नांद खुळा…!! वडिलांकडून 2 एकर जमीन मिळाली, आज 2 एकरात कमवतोय तब्बल 8 लाख

Successful Farmer: मित्रांनो आपला भारत देश हा कृषीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील निम्म्याहून अधिक जनसंख्या ही शेती (Farming) आणि शेतीशी निगडित व्यवसायावर (Agri Business) आधारित आहे. खरं पाहता आपल्या देशात बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. देशातील बहुतेक जनसंख्या ही कमी शेतीजमिनीत आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवत असते. मात्र अनेक अल्पभूधारक … Read more

Successful Farmer: जय जवान जय किसान!! रिटायर्ड फौजीने सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली, लाखोंची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा 

Successful Farmer: मित्रांनो असं म्हणतात की, इच्छा असेल तर मार्ग दिसतोच ही म्हणं वर्षानुवर्ष वडील-धाडील मंडळी आपल्याला सुनावत असते. मात्र, ही म्हणं एका सेवानिवृत्त फौजीने प्रत्यक्षात खरी उतरून दाखवली आहे. आपण मोठ्या स्वाभिमानाने जय जवान जय किसानचा नारा लगावत असतो. याचं कारण म्हणजे सीमेवरती जवान देशाचे संरक्षण करतात आणि सीमेच्या आत बळीराजा (Farmer) आपल्या पोटाची … Read more

भावा सलाम तुला…!! भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान भारतात परतले, सुरु केली शेती, आज लाखोंची करताय कमाई

Success Story: मित्रांनो 1971 मध्ये भारत आणि पाकिस्तानात युद्ध (India-Pakistan War) झाले त्या काळात अनेक लोकांनी पाकिस्तान मधून भारतात स्थलांतर केले. या विस्थापित लोकांना भारतात सुरवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र आपल्या कष्टाच्या जोरावर या लोकांनी आज एक वेगळे स्थान समाजात कमावले आहे. युद्धाच्या काळात पाकिस्तान मधून धुंडा सिंग देखील भारतात आलेत. 1971 … Read more

याला म्हणतात नांद खुळा..! पट्ठ्याने 4 गाईपासून सुरु केलं पशुपालन, आज तब्बल 15 लाखांची कमाई

Successful Farmer: ज्यांच्याकडे लागवडीयोग्य जमीन कमी आहे किंवा पुरेशा सिंचन सुविधेअभावी शेतीतून (Farming) चांगला नफा कमावता येत नाही अशा अल्पभूधारक शेतकरी (Farmer) अतिरिक्त उत्पन्नासाठी (Farmer Income) दुग्ध व्यवसाय करू शकतात. दुग्धव्यवसाय सुरू करण्यापूर्वी, तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील मोहम्मद अमीर हा शेतकरी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नव्हता, परंतु आता तो चांगला नफा मिळवत आहे. आपल्या कुटुंबाला … Read more

Mushroom Farming: माय लेकाची लई भारी कामगिरी…! मशरूम शेतीतून साधली प्रगती, एका दिवसात 40 हजार रुपयांची होतेय कमाई

Mushroom Farming: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर काहीतरी वेगळं करावच लागत. जर आयुष्यात बदल केला तर या जगात काहीचं शक्य नाही. मित्रांनो शाहरुख खान म्हणतो अगर किसी चीज को शिद्दत से चाहे तो पुरी कायनात उसे मिलाने मे जूट जाती है, अगदी हिच गोष्ट खरी करून दाखवली आहे केरळमधील (Kerala) एका माय लेकाने. या माय … Read more

पुण्यातील शेतकऱ्यांचा नांद नाही करायचा..!! पट्ठ्याने इंजिनियरिंग केली, नोकरीं ऐवजी शेती निवडली, अन आज जिरेनियम शेतीतून वर्षाकाठी कमवतोय 30 लाख  

Successful Farmer: भारत हा खरं पाहता एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र देशाचे भविष्य म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र आता शेतीपासून (Farming) दुरावत चालले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी पुत्र शेती (Agriculture) नको रे बाबा असा ओरड करत आहेत. अलीकडे शेतीमध्ये केलेला उत्पादन खर्च … Read more

Successful Farmer: अनिल दादा फक्त तूच रे…! पट्ठ्याने लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडली, सुरु केलं मत्स्यपालन, आज पंचक्रोशीत नाव गाजतंय

Successful Farmer: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) असला तरी देखील देशातील अनेक नवयुवक शेतकरी पुत्र आता शेती (Farming) पासून दुरावत चालले आहेत. विशेष म्हणजे शेतकरी बांधव (Farmer) आपल्या पाल्यांना शेती (Agriculture) न करता उच्च शिक्षण देऊन नोकरी व उद्योगधंद्यांसाठी प्रेरित करीत आहेत. यामुळे गावाकडून शहराकडे आता मोठ्या वेगात स्थलांतर देखील होत आहे. ही निश्चितच शेती … Read more

मराठमोळ्या शेतकऱ्याची धमाल कामगिरी…! द्राक्षाचं नवीन वाण शोधलं, भारत सरकारने पण दिली नवीन जातीला मान्यता 

Grape Variety: देशात गेल्या अनेक वर्षांपासून उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने शेतकरी बांधवांनी (Farmer) द्राक्ष या फळबाग पिकाची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) सुरू केली आहे. आपल्या महाराष्ट्रात देखील द्राक्षाची शेती (Grape Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात विशेषता नाशिक जिल्ह्यात (Nashik) द्राक्षाच्या बागा बघायला मिळतात. यामुळे नाशिकला द्राक्षाचे आगार आणि वाईन सिटी म्हणून ओळखले जाते. … Read more

ताई मानलं तुला…!! ताईंनी नोकरीला राम दिला, सुरु केली मशरूम शेती, कमवतेय वार्षिक 1 करोड

Successful Farmer: एकीकडे देशातील तरुण रोजगाराच्या शोधात महानगरांकडे तसेच विदेश वारीकडे वळत आहेत, त्यामुळे राज्यातील खेड्यापाड्यांतून स्थलांतर होत असून अनेक गावांचे रूपांतर विरानात झाले आहे. यामुळे ग्रामीण भागातून होत असलेलं स्थलांतर एक चिंतेची बाब बनत चालली आहे. मात्र असे असले तरी आजच्या युगात देखील असे अनेक नवयुवक आहेत जे उच्चशिक्षित असून सुद्धा खेड्यात राहतात आणि … Read more