सासू सुनेची जोडी लई भारी ! खडकाळ माळरानावर फुलवली डाळिंबाची शेती ; 30 लाखाची कमाई करत बनले लखपती
Success Story : भारत हा एक शेतीप्रधान देश आहे. मात्र देशात शेती क्षेत्रामध्ये पुरुषांची मक्तेदारी अधिक पाहायला मिळते. शेतीमधील कामे ही पुरुषच अधिक जबाबदारीने करतात असा समज आहे. मात्र आता हा न्यूनगंड मोडीत काढला जात आहे. आता महिलांनी देखील शेती क्षेत्रात चांगली प्रगती साधली आहे. महिला आता शेतीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. … Read more