शाळा या आॅलंम्पियन बनविण्याचे केंद्र व्हावे – आमदार सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-शारीरिक शिक्षण हे सुदृढ समाजाच्या विकासाचे माध्यम, तर शिक्षक हा शाळेचा आत्मा आहे. शारीरिक शिक्षक संचमान्यतेत यावा म्हणून सभागृहात व शिक्षण मंत्र्यांकडे पाठपुरावा करून आगामी संचमान्यतेत शिक्षकाला घेतले असून ग्रेसगुणांबाबत सकारात्मक निर्णय होईल.कोरोना परिस्थिती सुधारल्यानंतर नोकर भरती संदर्भात पाठपुरावा करू. क्रीडा साठी शासनाने गायरान जमिनी, शिक्षक व निधी उपलब्ध करून … Read more

युवक काँग्रेसमध्ये तरुणांचे इन्कमिंग……

अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर युवक काँग्रेस मध्ये महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वखाली काम करण्यासाठी नगर शहरातील तरुणांनी आता युवक काँग्रेसची साथ धरली आहे , युवक काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष मयूर पाटोळे यांच्या माध्यमातून युवकचे जिल्हा अध्यक्ष स्मितल भैय्या वाबळे यांच्या हस्ते … Read more

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदसाठी नगर तालुका युवक काँग्रेस उतरली रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जगाचा पोशिंदा शेतकरी मायबाप संकटात सापडला आहे केंद्राच्या जुनी सरकारने शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करून या देशाच्या कोट्यावधी शेतकऱ्यांचा अवमान केला आहे. आज सबंध देश हा पेटून उठला आहे नगर तालुका युवक काँग्रेस या देशातल्या कोटदी शेतकऱ्यांसाठी महिन्यात उतरली आहे असे प्रतिपादन तालुका अध्यक्ष ॲड.अक्षय कुलट यांनी केले आहे. … Read more

राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे ही शासनाची जबाबदारीच – आ.डॉ.तांबे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- मागील अनेक वर्ष विनाअनुदानित शाळांवर अनेक शिक्षक व कर्मचारी विनावेतन काम करत आहे.शासनाचे सर्व निकष व गुणवत्तापूर्ण करूनही या शाळांना अनुदान मिळालेले नाही. महाराष्ट्रात नवनियुक्त लोकउपयोगी असणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारने महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तपासणी समितीने केलेल्या शिफारशी स्विकारत तातडीने सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे अशी … Read more

संविधान व त्याच्या मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढू,- आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र, समता, बंधुता व सर्वांना सामाजिक, राजकीय, आर्थिक न्याय देण्याचे अभिवचन दिले. संविधान व त्याच्या मूल्यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने लढू, असे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळा येथे आयोजित अभिवादन … Read more

2020 मध्ये गाव तिथे काँग्रेस अभियान राबविणार : आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- अहमदनगर जिल्हा काँग्रेस व सर्व फ्रंटल संघटना यांच्या वतीने सन 2020 हे अहमदनगर जिल्ह्यात संघटना बांधण्याचे वर्ष म्हणून विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून जिल्हा काँग्रेसच्या वतीने 1 जानेवारी 2020 पासून गाव तेथे काँग्रेस हे अभियान राबविण्यात येणार असून वर्षभरात जिल्ह्यात सुमारे प्रत्येक गावात काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करण्याचा … Read more

एसटी अपघातातील प्रवाशांना भरीव मदत द्या : आमदार डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / संगमनेर :- एसटी अपघातातील प्रवाशांना मिळणारी वैद्यकीय मदत अत्यंत तुटपुंजी आहे. या अपघातग्रस्तांसाठी भरीव मदत द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी विधान परिषदेत केली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्ष्यवेधीद्वारे सूचना मांडताना ते म्हणाले, सर्वसामान्य जनता एसटीने प्रवास करत असते. अपघात झाल्यास एसटी महामंडळाकडून २३ हजारांची मदत दिली जाते. … Read more

महिला रुग्णालय, अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटरसाठी पाठपुरावा: तांबे

संगमनेर : शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर संगमनेरकरांच्या निरोगी आरोग्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. महिलांसाठी कॉटेज हॉस्पिटलच्या जागेत महिला रुग्णालय आणि अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर प्रस्तावित असून त्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासमवेत बैठका झाल्याची माहिती नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली. शहरातील महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय असावे, यासाठी नगरपरिषदने २०१०, २०१३ आणि २०१७ मध्ये शासनाकडे प्रस्ताव … Read more

काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : आमदार तांबे

श्रीरामपूर | सध्या देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून जागतिक पातळीवर पाचव्या स्थानावरून सातव्या स्थानावर गेली आहे. याला नोटाबंदी हे एक कारण आहे. तरुणांना नोकऱ्या नाहीत. नवीन उद्योग सुरू नाहीत उलट अनेक कारखाने बंद पडले असून उत्पादन थांबले आहे. काँग्रेस पक्षाच्या काळात ही परिस्थिती नव्हती, असेही त्यांनी सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रेष्ठी ठरवतील … Read more