अहमदनगर ब्रेकिंग : खासदार डॉ सुजय विखे अडचणीत !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-खा. डॉ सुजय विखे यांनी १०,००० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब नाही अश्या … Read more

रेमडेसिवीर बद्दलची खासदार खासदार डॉ. सुजय विखेंची भूमिका बदलली !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील लोकांसाठी दोन दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शन आणणारे खासदार डॉ. सुजय विखे या इंजेक्शनचा खात्रीशीर उपयोग होत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी त्यासाठी धावाधाव करून नये, असा सल्लाही दिल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, खासदार विखे हे डॉक्टर आहेत, त्यांना जर माहिती होते, या इंजेक्शनचा खात्रीशीर उपयोग होत नाही, … Read more

बदल्यात कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :- रेमडिसिव्हीर मिळत नसताना मी विमानाद्वारे 15 लाख खर्चून 2000 इंजेक्शन आणले नगर सिव्हिल, साईबाबा संस्थान रुग्णालयात तसेच रूग्णांना पोहोचवले ते ही राज्यात आमची सत्ता नसताना, मंत्रिपद नसताना मग रेमडीसीविर मिळत नाही असं ओरडत बसण्याऐवजी बदल्यात कमावलेला पैसा बाहेर काढून कोविड सेंटरवर खर्च करा. असा टोला खासदार डॉक्टर सुजय … Read more

मंत्र्यांनी बदलीतील पैशातून एखादे कोविड सेंटर उभारावे! ना.बाळासाहेब थोरातांना नाव न घेता खा.विखेंचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-राज्यातील मंत्री कोरोनाच्या फक्त आढावा बैठका घेतात या बैठकांमध्ये ऑक्सिजन, रेमडीसिवर इंजेक्शन यांचा आढावा घेतात पण पुढे कार्यवाही शून्य करतात, त्यापेक्षा या मंत्र्यानी बदल्यात कमविलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरु करावेत. शासनाच्या पैशातून सुरु केलेल्या कोविड सेंटरवर आपल्या पाट्या लावू नयेत. असा टोला खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री … Read more

कोव्‍हीड केअर सेंटर मधील रुग्‍णांना विखे पाटील परिवाराच्‍या वतीने आज पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण !

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-  रामनवमीचे औचित्‍य साधुन शिर्डी येथील कोव्‍हीड केअर सेंटर मधील रुग्‍णांना विखे पाटील परिवाराच्‍या वतीने आज पुरणपोळी आणि आमरसाचे जेवण देण्‍यात आले. खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्‍वत: उपस्थित राहुन रुग्‍णांच्‍या आरोग्‍याची विचारपुस केली. शिर्डीच्‍या दृष्‍टीने रामनवमी उत्‍सवाचे महत्‍व खुप मोठे आहे. कोव्‍हीड संकटामुळे सलग दुस-यावर्षी शिर्डीतील रामनवमी उत्‍सव … Read more

सुजय विखे म्हणाले मला बाकी विषयावर बोलण्यात वेळ घालायचा नाही….

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-मला पंधरा हजाराने तालुक्यात मताधिक्य आहे. त्यामुळे मला श्रेयवादात पडण्यापेक्षा लाभार्थी शेतक-यांना न्याय देण्याची भूमिका आहे. असे प्रतिपादन खासदार डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले आहे. पारनेर तालुक्यातील अळकुटी येथे पिंपळगाव जोगे पाणी प्रश्नावर अधिकारी व लाभार्थी शेतकरी यांची विखे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना विखे … Read more

अहो ऐकलंत का ? खासदार सुजय विखे करणार आहेत उपोषण !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :- जिल्ह्यातील विविध नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पोकलॅनसह इतर यंत्रांच्या साह्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जात आहे. हा वाळू उपसाचा तमाशा महसूल विभागाने तातडीने बंद करावा अन्यथा दहा दिवसात त्यांच्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशाराच खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला आहे. राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात … Read more

खासदार डॉ. विखे यांचा विरोधकांवर आरोप…

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:-सहकारी तत्त्वावर चालवला जाणारा राहुरी कारखाना बंद पाडून त्याचे खासगीकरण करण्याचा डाव विरोधकांचा असून त्यासाठी येत्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये विरोधक निवडणूक लढवणार आहेतच; परंतु जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांचा हा डाव मी कधीही यशस्वी होऊ देणार नाही, असे अभिवचन डॉ. तनपुरे कारखान्याच्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. … Read more

डॉ. सुजय विखे म्हणाले सहकार चळवळ संपवायला निघाले होते, मात्र आम्ही

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ७१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना खा. सुजय विखे म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीबाबत केंद्र सकारात्मक आहे. त्यांनी चांगले निर्णय घेऊन विकसात्मक पाऊले उचलली आहेत. अनेक जण सहकार चळवळ संपवायला निघाले होते.अनेकांनी स्वत:चे कारखाने काढले. आम्ही मात्र … Read more

खासदार डॉ.सुजय विखे यांनी साकळाईसाठी केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३२ गावांसाठी मृगजळ ठरलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेसाठी वांबोरी चारीच्या मॉडेलप्रमाणे नाबार्ड अंतर्गत पाचशे कोटी रुपयांचा निधी देऊन ही योजना तातडीने पूर्ण करण्याची मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आज लोकसभेत केली. यासाठी केंद्र सरकारने जलशक्ती मंत्रालयामार्फत सहाय्य करावे. अशी आग्रही मागणी खासदार डॉक्टर सुजय … Read more

…जेव्हा भर सभेत दिलीप गांधींच्या डोळ्यात आले होते अश्रू …पण सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांचे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 69 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिलीप गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती. खा. गांधी यांचे निधन झाल्याच्या बातम्या सोशल मिडीयावर येताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची … Read more

अहमदनगर रिंगरोड बाह्यवळण रस्त्याला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- शहरातील प्रस्तावित रिंग रोड बाह्यवळण रस्त्याच्या कामामध्ये लष्कराच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली. शहराचे भौगोलिक महत्त्व लक्षात घेता अहमदनगर शहरातून विविध राज्यांना जोडणारी महामार्ग आहेत. या महामार्गावर अवजड वाहतूक होते. वाहतुकीमुळे नेहमीच रस्ता कोंडी, अपघात आणि रस्त्यांची दुर्दशा होते. … Read more

खासदार विखे आक्रमक,म्हणाले जिल्हा बँक हा तर फक्त ट्रेलर होता….

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेड बिनविरोध काढले तर कर्जतच्या निवडणुकीत त्यांनी ४५ ठराव असलेले घेऊन गेले पण मतमोजणीत ३६ कसे झाले हे कोडे त्यांना अजून उमजेना म्हणून जिल्हा बँक ट्रेलर आहे तर नगरपरिषदेचा पिक्चर दाखवयाचा आहे. असा टोला खासदार सुजय विखे पाटील यांनी आमदार रोहीत पवार यांचे नाव न घेता … Read more

‘या’ महामार्गासाठी मिळाला ३५ कोटींचा निधी

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-जिल्ह्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या कल्याण, अहमदनगर, नांदेड या राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे ३५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे.   कल्याण आणि नांदेड या दोन प्रमुख शहरांबरोबरच विभागांनाही जोडल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाचे काम मार्गी लागावे म्हणून मागणी होती. जिल्ह्याच्या औद्योगिक … Read more

लॉकडाऊनबाबत आग्रही असलेले खासदार सुजय विखें म्हणाले

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू वाढू लागला आहे. दरदिवशी आकडेवारीमध्ये वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे. यातच खासदार सुजय विखे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. करोनाच्या सुरवातीच्या … Read more

खासदार विखे शेवटच्या वर्षी एकाही कामाचे भूमिपूजन करणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-राज्यात सध्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेल्या विकासकामांचे प्रदर्शन जोरात सुरु आहे. अनेक बडे नेतेमंडळी देखील यावेळी आवर्जून भेटीगाठी घेत आहे. केलेल्या कामाचा जोरदार गाजावाजा करत आगामी निवडणुकीसाठी आपले जाळे पसरवत आहे. एकीकडे राज्यात ही परिस्थिती असताना दुसरीकडे नगर जिल्ह्यातील भाजपचे खासदार सुजय विखे यांनी मात्र एक आगळावेगळा निर्णय घेतला … Read more

का होतोय इंधन दरवाढीचा भडका? खासदार विखेंनी सांगितले कारण

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर – सध्या अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. बहुतांश ठिकाणी शंभरी गाठत आहे. या विरोधात आंदोलने सुरू आहेत, तर केंद्र सरकार मात्र यामध्ये आपला नाइलाज असल्याचे सांगत आहे. दरम्यान नागरिकांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर भाजपचे खासदार सुजय विखे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्या … Read more

खासदार विखेंच्या प्रयत्नांतून सावेडीकरांसाठी हॉस्पिटल उभारले जाणार !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील गोरगरीब, आर्थिक परिस्थिती खालावलेली असलेल्यांसाठी, तसेच महागडे उपचार परवडत नसल्याने सर्वांसाठी मोफत रुग्णसेवा करणारे महापालिकेचे कै. बाळासाहेब देशपांडे हे एकमेव हॉस्पिटल नगर शहरात आहेत. आर्थिक स्थिती बिकट असलेले अनेक पेशंट याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेतात. मात्र तेथील इमारत मोडकळीस आली असून जीव मुठीत धरून तेथे रुग्णावर उपचार सुरू आहेत. दरम्यान … Read more