शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? ही व्यक्ती करणार मध्यस्थी, आमदार रोहित पवारांचे सूचक वक्तव्य!

Ahilyanagar Politics : अहिल्यानगर- भारतीय संस्कृती कुटुंबाच्या एकजुटीवर भर देते. पवार कुटुंब एकच आहे आणि त्यांच्यातील काही मतभेद असले तरी ते एकत्र येऊ शकतात. यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्रितपणे निर्णय घ्यावा. सुप्रिया सुळे यामध्ये मध्यस्थीची भूमिका बजावू शकतात, असे मत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. गुरुवारी (दि. २४ एप्रिल २०२५) … Read more

‘कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार मुख्यमंत्री झालेत आणि त्यांनी…..’ शरद पवार यांच्या पाठोपाठ आता सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान

Rohit Pawar News

Rohit Pawar News : लोकसभा निवडणुकीनंतर आता अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे ते विधानसभा निवडणुकांकडे. नोव्हेंबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी आता शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आता मोर्चे बांधणी सुरू केली असून या दोन्ही गटांमध्ये जागावाटप देखील आता अंतिम टप्प्यात आले आहे. … Read more

सुप्रिया सुळे यांचा विरोध अन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक आली अंगलट, वंचितने आपल्या ‘त्या’ उमेदवाराची उमेदवारी केली रद्द !

Supriya Sule News

Supriya Sule News : सध्या अहमदनगर, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वंचितने पुणे जिल्ह्यातील एका जागेवरून आपला उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरेतर वंचित बहुजन आघाडीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या काही उमेदवारांची उमेदवारी रद्द करत त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना … Read more

बारामतीत तिरंगी लढत ! सुप्रिया सुळे अन सुनेत्रा पवार यांच्या विरोधात ‘हा’ बडा नेता लोकसभा निवडणूक लढवणार

Baramati Loksabha Election

Baramati Loksabha Election : बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आता प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर येत … Read more

कराळे मास्तर, सुप्रिया सुळे ते निलेश लंके अशी आहे एनसीपी शरद पवार गटाची उमेदवारी यादी !

Lok Sabha Election

Lok Sabha Election : लवकरच लोकशाहीचा महाकुंभ सजणार आहे. भारतीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुका संदर्भात राज्याच्या राजकारणातून एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर, सध्या स्थितीला देशभरात राजकीय पक्षांच्या माध्यमातून आपल्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली जात आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांच्या … Read more

Abdul Sattar : ‘कृषीमंत्री सुप्रिया सुळे यांना शिविगाळ करतात, आणि मांडीला मांडी लावून बसतात’

Abdul Sattar : मालेगावमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे आमदार कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते म्हणाले, अब्दुल सत्तार महिलेला शिवीगाळ करतात आणि तरीही मंत्रिमंडळात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करतात आणि मंत्रिमंडळात मांडीला मांडी लावून बसतात हे यांच हिंदुत्व, असे … Read more

Supriya Sule : देशात सुप्रिया सुळे यांचाच डंका! लोकसभेतील कामगिरीमध्ये पहिल्या क्रमांकावर..

Supriya Sule : सध्या देशातील ‘टॉप-टेन’ खासदारांमध्ये महाराष्ट्राची बाजी मारली आहे. सतराव्या लोकसभेत आतापर्यंतच्या कामगिरीनुसार बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पहिल्या नंबरवर आहेत. यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तर दुसरा क्रमांक मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पटकावला आहे. तसेच यामध्ये तमिळनाडूतील दोन (सेंथीलकुमार एस आणि धनुष एम. कुमार), राज्यस्थान (पी. पी. … Read more

Supriya Sule : मटण खाऊन देवाला गेल्या प्रकरणी आरोपावर सुप्रिया सुळेंचे एका वाक्यातच उत्तर…

Supriya Sule : सध्या शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. यामुळे याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. असे असताना आता यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. सुप्रिया … Read more

Supriya Sule : सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले? शिवसेनेच्या नेत्याने फोटोच दाखवले..

Supriya Sule :  शिवसेनेचे नेते माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर मोठा आरोप केला आहे. यामुळे याची सध्या राजकीय चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांनी मटण खाऊन महादेव मंदिरात दर्शन घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर अजून सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली … Read more

Supriya Sule : सुप्रिया सुळे भावी मुख्यमंत्री यावरून फडणवीस थेट पवारांनाच बोलले, म्हणाले, भावी पंतप्रधान…

Supriya Sule : सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले बॅनर झळकल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. सर्वात आधी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाचे बॅनर समोर आले आहेत. यामुळे हा प्रकार कोण करतंय असा प्रश्न अनेकांना पडत आहे. असे असताना … Read more

Rohit Pawar : बास आता येवढंच राहील होतं! आता रोहित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…

Rohit Pawar : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना काल खासदार … Read more

Supriya Sule : राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? आता सुप्रिया सुळे यांचाही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर..

Supriya Sule : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे होर्डिंग्ज मुंबईत झळकले होते. यावरील मजकूर वाचून एकच चर्चा सुरू झाली आहे. या होर्डिंगवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली असल्याचे दिसून येत आहे. असे असताना आता खासदार … Read more

Supriya sule : शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळेही मैदानात, तुपकरांना केला फोन..

Supriya sule : सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यामुळे एकच गोंधळ उडाला. असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत तुपकरांना फोन करून पाठिंबा दर्शवला. दरम्यान, सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुपकर … Read more

Supriya sule : लव्ह जिहादचा अर्थ काय? सुप्रियाताईंनी विचारताच नितेश राणे म्हणाले, भेटून पुराव्यासहीत…

Supriya sule : सध्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. सुप्रिया सुळे यांनी मला ‘लव्ह’चा अर्थ माहित आहे. मला ‘जिहाद’चा अर्थ माहित आहे. पण, ‘लव्ह जिहाद’चा अर्थ माहित नाही. ऑक्सफर्डच्या कोणत्याही डिक्शनरीत हा शब्द सापडला नाही. तसेच कुणाला माहित असल्यास मला त्याचा अर्थ सांगावा. मी चर्चेला तयार … Read more

Supriya Sule : “हा माझ्या भावावर अन्याय आहे”; सुप्रिया सुळे अजित पवारांबद्दल अशा का बोलल्या?

Supriya Sule : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अपशब्द वापरत खालच्या पातळीत टीका केल्याने राज्याचे राजकारण तबल्याचे दिसत आहे. अनेक स्तरातून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरताना दिसत आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक देखील केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तर यांचे पुतळे देखील … Read more

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा असा अपमान कधी झाला नव्हता”

पुणे : राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसांनी कागदावर काहीतरी मजकूर लिहून दिला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यावरुन सर्वसामान्यांनी देखील सोशल मीडियावर या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी … Read more

देवेंद्र न कभी अकेला था, ना अकेला है : अमृता फडणवीस

Maharashtra news : राज्यसभेतील भाजपच्या या विजयावर विरोधीपक्ष नेते यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘देवेंद्र न कभी अकेला था, ना अकेला है, उनके साथ पुरी कायनात है’ असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.अकेला देवेंद्र है क्या करेगा असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यावर अमृता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मला … Read more

कभी कभी पिक्चर फ्लॉप होता है, लेकिन बच्चन तो बच्चन है : सुळे

Maharashtra news : कभी कभी अमिताभ बच्चन का पिक्चर भी फ्लॉप होता है. लेकिन अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन है. आमचे नेते पन्नास वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्ष ते विरोधात होते, तर अर्धी वर्ष सत्तेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.राज्यसभा निवडणुकीच्या निकालावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीशी … Read more