sushma andhare : ‘जाऊ द्या हो, कुठं नारायणरावांच्या बारक्या बारक्या लेकरांचं मनावर घ्यायचं, त्यांना थोडं गोंजरायचं…’

sushma andhare : काल भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी सभागृहातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकी दिली आहे. “संजय राऊतांचं संरक्षण १० मिनिटांसाठी काढा, ते परत दिसणार नाहीत” असं विधान नितेश राणे यांनी केलं. नितेश राणेंच्या या विधानाची ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली आहे. यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्या म्हणाल्या,जाऊ … Read more

Sushma Andhare : बारामतीत मेळाव्यासाठी आलेल्या सुषमा अंधारे मेळावा सोडून तडक मुंबईला गेल्या, 18 वर्षांनंतर मुंबईतून आला एक फोन आणि…

Sushma Andhare : सध्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या राज्यभर दौरे करत आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने त्या शिंदे सरकारवर जोरदार टीका करत आहेत. यामुळे त्या सध्या सतत चर्चेत आहेत. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. अंधारे या कोल्हाटी समाजाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने बारामतीत आल्या होत्या. असे असताना पाच वाजता त्यांना मुंबईतून कोणाचा तरी फोन … Read more

Sushma Andhare : शिंदे गटाचा मोठा डाव ! सुषमा अंधारेंची डोकेदुखी वाढली; विभक्त झालेले पती शिंदे गटात प्रवेश करणार

Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सळो की पळो करून सोडले आहे. शिवसेनेतील आमदारांनी बंडखोरी केल्यापासून सुषमा अंधारे सतत त्यांच्यावर निशाणा साधत आहेत. सुषमा अंधारे या त्यांच्या बोलण्याच्या शैलीने आणि उघडपणे आव्हाने स्वीकारण्यामुळे अल्पावधीतच प्रकाशझोतात आल्या आहेत. मात्र आता सुषमा अंधारे यांच्यासाठी शिंदे गटाने मोठा डाव … Read more