सरकारने किती डास पकडले? छगन भुजबळ यांच्या प्रश्नांनी सभागृहात एकच हशा.
Maharashtra News:सरकारने एकूण किती डास पकडले, डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले, यात नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत? डासांच्या विच्छेदनाचे अहवाल प्राप्त झाले आहेत का? याचा व्हीसेरा उपलब्ध आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत केली. त्यावरून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची … Read more