Tata Nano EV : किलर लुकसह लॉन्च होणार टाटा नॅनो इलेक्ट्रिक! सिंगल चार्जमध्ये धावणार 300 किमी, किंमतही खूपच कमी
Tata Nano EV : बाजारात गेल्या काही वर्षांपूर्वी सामान्य लोकांसाठी टाटा मोटर्सकडून त्यांची सर्वात स्वस्त कार सादर करण्यात आली होती. या कारला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र काही कारणास्तव टाटा मोटर्सने नॅनो कारचे उत्पादन बंद केले आहे. सध्या ऑटो क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. ग्राहकांची इलेक्ट्रिक कारची मागणी पाहता अनेक कंपन्यांकडून … Read more