टीईटी घोटाळा प्रकरणी ठाण्यातून ‘या’ IAS अधिकाऱ्याला अटक
अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना न्यायालयात हजार देखील करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना आज … Read more