Google Search 2022 : Sex on the beach पासून ब्रह्मास्त्रापर्यंत ! भारतातील लोकांनी या वर्षी गुगलवर सर्च केले ‘हे’ विषय; लिस्ट पाहून व्हाल तुम्ही थक्क 

Google Search 2022 :  प्रत्येक वर्षाप्रमाणे या वर्षी देखील Google आपली गुगल इयर इन सर्चची लिस्ट जारी केली आहे. या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला या वर्षी भारतीय लोकांनी कोणत्या विषयावर Google Search सर्वात जास्त केला याची माहिती देणार आहो. Google ने जारी केलेली लिस्ट पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. आम्ही तुम्हाला सांगतो भारतात या वर्षी Google … Read more

“भाजप लहान मुलांच्या मनात विष कालवतंय”, संपूर्ण देश एकाच धर्माचा असावा भाजपचा प्रयत्न”; शरद पवारांची भाजपवर चौफेर टीका

दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपवर (BJP) सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) चित्रपटावरून (Movie) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्ली (Delhi) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आयोजित अल्पसंख्याक संमेलनात (Minority assembly) बोलताना शरद पवार यांनी भाजपवर चौफेर टीका केली आहे. … Read more

Sharad Pawar : ‘समाजात विद्वेष पसरवायला मदत… पंतप्रधानांकडूनही त्यावर भाष्य केलं जातं’; द काश्मिर फाईल्सवरून शरद पवारांची मोदींवर टीका

पुणे : द काश्मिर फाईल्स (The Kashmir Files) या चित्रपटाचे (Movie) भाजपकडून (BJP) जोरदार समर्थन करण्यात येत आहे. तसेच विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही या चित्रपटावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि या भाजपवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) … Read more

‘हे’ आहे काश्मीर फाईल्सचे सत्य ! 32 वर्षांपूर्वी काश्मिरी पंडितांचे काय झाले ? त्यांच्या पलायनास जबाबदार कोण?

The Kashmir Files and Story of Kashmiri Pandit Exodus : काश्मिरी पंडितांच्या पलायनावर बनवलेला ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात 1990 च्या त्या काळातील कथा दाखवण्यात आली आहे, जेव्हा लाखो काश्मिरी पंडितांना दहशतवाद्यांच्या धमकीमुळे घर सोडून पळून जावे लागले होते. मात्र, हे कोणत्या परिस्थितीत घडले आणि या घटनेदरम्यान कोणते प्रमुख चेहरे … Read more

The Kashmir Files ऑनलाइन लीक झाला ! Telegram वर होतंय असे काही…

The Kashmir Files

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2022 :- The Kashmir Files Online Leak: The Kashmir Files च्या निर्मात्यांना मोठा झटका बसला आहे. काश्मीरच्या फाइल्स ऑनलाइन लीक झाला आहे. तो टेलिग्रामवरही उपलब्ध आहे. ‘The Kashmir Files’ वरून देशात बराच वाद सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे. पण, आता The Kashmir Files च्या निर्मात्यांसाठी … Read more