टोमॅटोचे भाव कोसळले ! नेपाळ कनेक्शनमुळे टोमॅटो उत्पादक हादरले…
Tomato Price : नेपाळमधून आवक करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बाजारात वाढलेली स्थानिक आवक यामुळे टोमॅटोचे भाव गेल्या ४ दिवसांत ५० टक्के कोसळले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाशिकच्या लासलगाव प. पू. भगरीबाबा भाजीपाला आवारात काही दिवसांपूर्वी टॉमेटोच्या २० किलोच्या क्रेटला सरासरी २३०० ते २५०० रुपये भाव मिळाला होता. शुक्रवारी हा भाव सरासरी ९०० ते … Read more