Tomato Rate : शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत ? काय आहे सत्य वाचा इथे
Tomato Rate : काही दिवसांपूर्वीच टोमॅटोला भाव नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो बांधावर फेकल्याच्या तसेच बाजारात ओतल्याच्या आणि टोमॅटोच्या शेतावर ट्रॅक्टर फिरवल्याच्या बातम्या पाहिल्या वाचल्या आहेत. परंतु आज बाजारात याच्या अगदी उलट स्थिती आहे. सध्या बाजारात टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे. परंतु याचा अर्थ असा अजिबात नाही की शेतकऱ्यांना जादा पैसे मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन व्यापारी … Read more