तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्‍याच्या मुसक्या आवळ्या

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :-  रिक्षा चालक तरूणासोबत अनैसर्गिक कृत्य करत त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करणार्‍या सय्यद अझर नवाजुद्दीन (वय 24), शेख अरबाज हारून (वय 22 दोघे रा. मुकुंदनगर, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने 1 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आणखी एका आरोपीची ओळख पटली असून त्यालाही लवकरच … Read more

शंकरराव गडाख यांच्या समोरील अडचणीत भर, आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे. या आत्महत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांच्या तपासाऐवजी या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. भाजपचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश … Read more

‘त्याने’ मोबाईल चोरला; पोलिसांनी बेड्या ठोकल्या

अहमदनगर Live24 टीम,  21 फेब्रुवारी 2022 :-  घरातून मोबाईलची चोरी करणारा आरोपी जुनेद सादिक शेख (वय 32 रा. बाराइमाम कोठला, झोपडपट्टी, नगर) याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रोहीत अरूण उमाप (वय 18 रा. बाराइमाम कोठला, नगर) यांच्या घरात रविवारी रात्री चोरट्याने प्रवेश करून चार्जिंगला लावलेला मोबाईल … Read more

कोट्यावधी रूपयांची फसवणूक करणारा ‘तो’ आरोपी सहा दिवस पोलीस कोठडीत

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :-  जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍या बिग मी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा प्रवर्तक सोमनाथ एकनाथ राऊत (मुळ रा. पाथरवाला ता. नेवासा, हल्ली रा. पाईपलाइन रोड, सावेडी, नगर) याला नगर न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुंतवणूकदारांची तब्बल सात कोटी 68 लाख 64 हजार … Read more

चोरट्यांनी क्षणभरात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र केले लंपास; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम,  17 फेब्रुवारी 2022 :- धूम स्टाईले महिलांच्या गळ्यातील दागिणे चोरणार्‍या काही टोळ्या पोलिसांनी मध्यंतरी जेरबंद केल्या होत्या. त्यामुळे नगर शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटना कमी झाल्या होत्या. आता पुन्हा धूम स्टाईल चोरट्यांनी धूमाकुळ सुरू केला आहे. अशीच एक घटना शहरात घडली आहे. सावेडी उपनगरातील समतानगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील दोन … Read more

सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी अखेर गजाआड!

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- शहरात दहशत पसरविणारा व खूनाचा प्रयत्न गुन्ह्यात पसार असलेला सराईत गुन्हेगार टिंग्या ऊर्फ भाईजी ऊर्फ सुमेध किशोर साळवे (वय 25 रा. निलक्रांती चौक, नगर) याला राजणगाव (जि. पुणे) येथून अटक करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले. आरोपी टिंग्याने पाच महिन्यापूर्वी एकाचा खून करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस … Read more

अहमदनगर शहरात फ्लॅट विक्रीत महिलेला 15 लाखाला फसविले

Fraud

अहमदनगर Live24 टीम,  11 फेब्रुवारी 2022 :-  एकाच फ्लॅटची दोघांना विक्री करत नगर शहरातील औरंगाबाद रोडवरील अभियंता कॉलनीत राहणार्‍या राणी तिम्मराज यांची 15 लाख रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणूक करणारा रामहरी मारुती शिरोळे (रा. गुलमोहर रोड, पोलीस चौकी मागे) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामहरी शिरोळे याच्याकडून फिर्यादी यांनी फ्लॅट … Read more

बसने प्रवास करणे महिलेला पडले महागात: तब्बल येवढ्या लाखांचे दागिणे गेले चोरीला

अहमदनगर Live24 टीम,  08 फेब्रुवारी 2022 :-  शिर्डी ते दौंड एसटी बसमधून प्रवास करताना राहुरी येथून बसलेल्या महिलेचे दोन लाख 13 हजारांचे सोन्याचे दागिणे तीन महिलांनी लंपास केले. सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी दिप्ती भास्कर लांडे (वय 21 रा. पद्मानगर, पाईपलाईनरोड, सावेडी, नगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात … Read more

बाजारतळावर खुलेआम हातभट्टी विक्री करणार्‍याला पोलिसांनी पकडले

अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- सावेडी उपनगरातील यशोदानगरच्या बाजारतळ परिसरात खुलेआम गावठी हातभट्टी दारूची विक्री करणार्‍याला तोफखाना पोलिसांनी छापा टाकून पकडले. विशाल अरूण शिंदे (वय 29 रा. पद्मानगर, पाईपलाईन रोड, सावेडी) असे दारू विक्री करणार्‍या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून हातभट्टी दारू जप्त केली आहे. पोलीस अंमलदार शिरीष तरटे यांच्या फिर्यादीवरून हातभट्टीची विक्री … Read more

या प्रकरणामुळे मंत्री गडाखांवर टांगती तलवार….वाचा काय आहे प्रकरण

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली होती. गुन्हा दाखल होण्यासाठी ऋषिकेश वसंत शेटे यांनी ही खासगी फिर्याद दाखल केली होती. या फिर्यादीवर 23 डिसेंबर 2021 रोजी न्यायालयाने तपासी अधिकारी … Read more

विवाहितेवर अत्याचार करणार्‍या तरूणाला अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-   विवाहित महिलेवर अत्याचार करणार्‍या बोल्हेगावच्या तरूणाला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केला होता. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

‘मोक्का’ गुन्ह्यातील सराईत गुन्हेगाराच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 27 जानेवारी 2022 :-  नागापूर एमआयडीसीतील झेन इलेक्ट्रॉनिक कंपनीत दरोडा टाकून 17 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून पसार झालेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. सागर गोरख मांजरे (वय 25 शिवाजीनगर, कल्याणरोड, अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना, श्रीरामपूर शहर व लोणी पोलीस ठाण्यात दरोडा, … Read more

‘ती’दानपेटी पाच वर्षांनंतर उघडणार होते परंतु …..!

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :- सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. दररोज चोर्‍या,घरफोडी अशा घटना घडत आहेत पोलिस प्रशासन या चोरट्यांना जेरबंद करण्यात अपयशी ठरत आहेत. मात्र आता या चोरट्यांनी मंदिरे लक्ष्य केल्यामुळे सर्वसामान्य भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. नुकतेच अज्ञात चोरट्यांनी पाईपलाईन रोड वरील एका वस्तीवर असलेल्या पुरातन संकट मोचन … Read more

बिग ब्रेकिंग : शंकरराव गडाख यांचा अडचणी वाढत्या ! गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणात …

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- नगर जिल्ह्यातील बहुचर्चित गौरी प्रशांत गडाख आत्महत्या प्रकरणी राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव यशवंतराव गडाख व त्यांच्या पत्नी सुनिता शंकरराव गडाख यांच्याविरोधात न्यायालयात खासगी फिर्याद दाखल झाली आहे.(Ahmednagar Breaking) गुन्हा दाखल होण्यासाठी ऋषिकेश वसंत शेटे यांनी ही खासगी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने पोलिसांना अहवाल मागितला असून प्रकरणाची पुढील … Read more

अहमदनगर ब्रेकींग: फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :-  फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात मनोज भालचंद्र जाधव (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणार्‍या विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला व मनोज जाधव यांची मैत्री … Read more