अर्रर्रर्र खतरनाक ! Toyota ने श्रीमंत लोकांना शेतात जाण्यासाठी बनवला ब्लॅक पिकअप ! लूकमध्ये Fortuner पेक्षाही भारी…
Toyota ने एकदम खतरनाक ब्लॅक एडिशन पिकअप लॉन्च केला आहे, जो श्रीमंत लोकांना थेट शेतात जाण्यासाठी एक परफेक्ट पिकअप ठरणार आहे! नव्या Toyota Hilux Black Edition मध्ये Fortuner पेक्षा अधिक जबरदस्त लूक, प्रीमियम फीचर्स आणि दमदार 4×4 ड्राइव्ह आहे. महागड्या SUV चाहत्यांसाठी ही नवीन ब्लॅक एडिशन ऑफ-रोडिंगसाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे. 201 BHP पॉवर, 500Nm … Read more